#zeetalkies

2524 posts

TOP POSTS

आपल्या निरागस सौंदर्यानं प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या श्रुती मराठेच्या कोणत्या लूकनं तुम्हाला घायाळ केलं, पारंपरिक की मॉडर्न? #AaplaZeeTalkies #marathi #actress #shrutimarathe #zeetalkies

12 am selfies!🙈
@akshayswaghmare thank you for managing in that leathers while shooting in 35 degrees 😛
#dressingroomselfie #maharashtachesuperstars #zeetalkies #mystylefile

हाती धरलेल्या असंख्य पताका फडकत होत्या
आकाशाला आपला अस्तित्व अर्थ सांगत होत्या
भक्तीच्या भव्य आसमंताला खुणावत होत्या
वारीच्या वाटेवर असा चैतन्यरंग फुलला होता !!!
चेहऱ्यावरती कुठे सुरकुत्या होत्या पण सुरकूतला भाव नव्हता
मैलांचा प्रवास होता पण थकण्याचा ठाव नव्हता
समाधानाचा अभंग नाम गजर झाला होता
डोईवर तुळस अन भाव कळस झाला होता
वारीच्या वाटेवर असा भक्तीरंग फुलला होता!!!
कुठे टाळ आवाज , कुठे मृदुन्ग नाद
कुठे विठ्ठल नामाची गाज , कुठे हरीनाम पाठ
भजन कीर्तनी दंगणारा शुद्धरस सुखद प्रवास!!!
कुठून येतं असेल हा भक्तीचा ओघ ... अन दिंडीतले असंख्य लोक
भक्तीच्या नात्यात जगणारी हरेक तुळशीची माळ...विठ्ठल धाग्यात ओवलेली???
पंढरीच्या वाटेवर विठ्ठल रूप होणारी ???
विठो ...
तू दिसलास मला
त्यांच्या डोळ्यात ,
त्यांच्या तालात ,
त्यांच्या चालणाऱ्या हरेक पावलात
त्यांच्या ओठीच्या नामात
त्यांनी तुला पाहिलेल्या त्यांच्या भावात
विठ्ठल झालेल्या त्यांच्याचं अंतरंगात
पांडुरंगात !!!!!!! सखी-दीप्ती🤗🤗🤗 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
🙏🙏🙏 आनंदयात्रा#zeetalkies#वारीविशेष#26जून ते 4 जुलै#सकाळी 8.30#सुखदअनुभव#

Performing today at Zee Talkies Comedy Awards... First promotional event !! #GirlsHostel #newshow #ZeeYuva #ZeeTalkies

The dazzling red carpet, star friends, fun filled eve..and you know you are looking decent😛☺what more to you ask for!!! #zeetalkies #mfk2017 #funevening #starstudded

MOST RECENT

आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी आमची नवीन मालीका "जागो मोहन प्यारे " रात्री १०:३० वाजता आपल्या लाडक्या "झी मराठी" वाहिनीवर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे रोज सोमवार ते शनिवार.. मी ह्या मालिकेत "मन्या" च्या रूपाने आपल्या समोर येत आहे..
सर्व माय बाप प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की नक्की आवर्जून बघा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..😊
कारण सर्वांच्या आयुष्यात एक तरी परी असलेली बरी.. 😁
#JMP
#Jaago_Mohan_Pyaare
#Iris_Production
#Zee_Marathi
#zeetalkies

Most Popular Instagram Hashtags