#spl_person

31 posts

TOP POSTS

Happy birthday bro 😍 😘🎊🎆🎂 #bestfriend #evermet #spl_person #loverboy 💖

मन मिळावू मुलगी ।।
नुसती हसत खेळत राहणारी ।।
Frankness lovable cute स्वीट ।।
फोटोशूट च नुसतं वेड असणारी ।।
बगावें तेव्हा काय न काय खात असणारी ।।
पण अजिबात अंगाला न लागणारे ।।
तिच्या आयुष्यात काहीही होवो ।।
पण मला लगेच येऊन share करणारी ।।
नुसते सदमे लावून घेणारी ।।
पण तरी पण त्या सदम्यात हसत राहणारी ।।
अजिबात attitude इगो नसलेली ।।
नुसती इकडे तिकडे फिरत राहणारी ।।
सगळ्यांच्या मनात जागा करणारी ।।
अशी आहे समृद्धी पवार।। ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ #Spl_person
#Supportive
#सगळ्यांच्या_मनात_spl_प्लेस_घेणारी
#Bestiez_For_life
# लव्ह_यू_यार
😘😘😘❤❤😘😘❤😘😘😘😘❤😘 तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन्डेत ।।
तुझ्या आई वडिलांना तू नक्कीच तुझ्या आयुष्यात काहि तरी spl करून दाखवशील याची मला खात्री आहे ।। यशवंत हो ।।
खूप मोठी हो ।।
पण या मित्राला कधी विसरू नकोस।।
तुला वाढदिवसाच्या मैत्रीपूर्ण खूप खूप
शुभेच्छा ।।
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘❤❤❤❤❤😘😘❤❤❤❤

मनमिळाऊ स्वभाव ।।
सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा ।।
मित्रांसाठी जीव ओतून टाकणारा ।।
सगळ्या मित्र मैत्रिणींना चांगली समजूत तसेच शिकवण देणारा ।।
त्याच्या सुंदर आवाजाने सगळ्या मुलींची काळजावर घात करणारा ।।
सागळ्यांशी लगेच जवळीक साधुन जाणारा ।।
मानुसकी जपनारा ।।
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘💝💝💝💝💝💝
Just try it ची आन बाण शान ।। ❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘 #Spl_person
#Photographer
#Supportive
#सगळ्यांच्या_मनात_spl_प्लेस_घेणारा
#लव्ह_यू_भावा
😘😘😘❤❤😘😘❤😘😘😘😘❤😘

#Happy_birthday_Siddhant_bhai❤❤❤❤
#photoghrpar
#brothers_For_Life
#Spl_person
#लव्ह_यू_Brother ❤❤❤❤❤❤❤❤
तुला वाढदिवसाच्या मैत्रीपूर्ण खूप खूप
शुभेच्छा ।।
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

#BigBash #Bro_Bday #Spl_Day #Spl_Person

Happy Birthday to best friend....You are one who always support me at my bad n good....i want to tell the world tht he is very caring person towards frnds that i have ever seen....he is the guy who always think of only friends and he is the pillar of friendship......he is very charming person....he knew very well how to maintain friendship.
This is your special day, so let’s make it memorable!
From you I have learned so much, including what friendship really means......... Happy Bday Bro......enjoy the day.....god bless you...!!!!!!!

आज दिनांक 3 मार्च माझ्या भावाचा वाढदिवस श्री. श्री. श्री. गणेश मोंडकर ( #Blind_Musicians )
जीवनात भेटली नवीन वाट त्या वाटेवर भेटली
तुमच्या मैत्रीची साथ ,
जशी सुंदर समुद्राची लाट तशीच सुंदर आपल्या मैत्रीची गाठ भावासारखा मित्र व मित्रा सारखा भाऊ आहेस तु
माझ्या देवानीgift केलेला माझा एक जिवलग मित्र 😘❤
लहान पणा पासून ची ओळख,,,,,
लय भांडण झालेत,,, लय राग ,,, लय रुसवे,,,, तरीही हमेशा फेविकॉल कंपनी ला लाजवेल अशी आमची जोड,,,,,😘😘😘
मनमिळाऊ स्वभाव ।।
सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा ।।
मित्रांसाठी जीव ओतून टाकणारा ।।
सगळ्या मित्र मैत्रिणींना चांगली समजूत तसेच शिकवण देणारा ।।
सागळ्यांशी लगेच जवळीक साधुन जाणारा ।।
मानुसकी जपनारा ।।
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘💝💝💝 ❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘 #Spl_person
#Great_musicians
#Supportive
#Fav_Person
#सगळ्यांच्या_मनात_spl_प्लेस_घेणारा


नेहमी पाठीशी उभा राहणारा
छोटया शिशु पासून दहावी पर्यंत एकाच वर्गात असणारा
एक पॅकेट दोघात वाटून खाणारा कितीही भांडण झाली तरी दुसऱ्यादिवशी कुठेस रे भावा असे फोन करून विचारणारा भाऊ असा आमचा लाडका भाऊ. श्री. श्री. श्री. गणेश (भाऊ) मोंडकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.Love You Bhava 😍😘
😍
😍
आमच्या भावाची ख्याती ।।
दुनियादारित अव्वल ।।
घोडपदेव बिट्स लव्हर ।।
मित्रांच्या हाकेला नेहमी न चुकता धावून येणारा
भावांसाठी जीव ओतून टाकणारा ।।
कोणाचाही वाढदिवस असो त्या वाढदिवसाची रंगपंचमी करुन टाकणरा असा आमचा लाडका भाऊ श्री. श्री. श्री. #गणेश_मोंडकर (दादा)❤❤
#ओम_साई_म्युझिकल_घोडपदेव_बिट्स एेकमेव रोटो वादक श्री. श्री. श्री. गणेश मोंडकर (दादा)
🎊🎭वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस आठवड्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे " आमच्या लाडक्या भावाचा वाढदिवस...💖🙌 ❤
आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुझ्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…💖🙌👍❣

🙌
💖
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
सख्या भावा पेक्षा जास्त किमतीचा आहेस तू लाडक्या..!!गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केल्याचं फळ मला ह्या जन्मी तुज्या रुपात भेटला असा वाटे..!!😘😘
तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन्डेत ।।
तुझ्या आई वडिलांना तू नक्कीच तुझ्या आयुष्यात काहि तरी spl करून दाखवशील याची मला खात्री आहे ।।
यशवंत हो ।।
खूप मोठा हो ।।
पण या मित्राला कधी विसरू नकोस।।
तुला वाढदिवसाच्या मैत्रीपूर्ण खूप खूप
शुभेच्छा ।।

MOST RECENT

Bromance..😍
#spl_person #throwback
Pic by : @s.u.p.e.r.__.m.a.n
Thanks for the precious capture😘📸

आज दिनांक ११ जुन माझ्या भावाचा वाढदिवस श्री. श्री. श्री. #निमिष_पारकर (सरकार)

#Brothers #for #life" ही ऒळ कदाचित
आपल्या साठीच असावी... NaaM To ShouK Ke LiYe RaKHa JaTa HAi
KhauF Ke LiYe To SuR NaMe Hi KaaFi HaI
#ParkaR😎🙌🏻 जीवनात भेटली नवीन वाट त्या वाटेवर भेटली
तुमच्या मैत्रीची साथ ,
जशी सुंदर समुद्राची लाट तशीच सुंदर आपल्या मैत्रीची गाठ भावासारखा मित्र व मित्रा सारखा भाऊ आहेस तु
माझ्या देवानीgift केलेला माझा एक जिवलग मित्र 😘❤
#M_D_COLLEGE पासून ची ओळख,,,,,
😘😘😘
मनमिळाऊ स्वभाव ।।
सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा ।।
मित्रांसाठी जीव ओतून टाकणारा ।।
सगळ्या मित्र मैत्रिणींना चांगली समजूत तसेच शिकवण देणारा ।।
#सागळ्यांशी_लगेच_जवळीक_साधुन_जाणारा ।।
#मानुसकी_जपनारा ।।
😘आमचा भाऊ कधीच मुलींचा मागे जात नाही मुलीच आमच्या भावाच्या मागे मागे टाटा कंपाऊड मध्ये येतात...😍😘 😎

लोक् म्हणतात हा #निमिष_पारकर नेता वाटतो अरे त्या लोकाना सांगतो एखाद्या नेत्या पेक्षा जास्त वट आहे आमच्या भावा ची😎 ##भावाचा जिव आणि दोस्तांची शान ##असा आमचा भाऊ😎☺ ☺☺भाऊ सोबत राहणार तर कधीच नाही रडणार☺☺
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘💝💝💝 ❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘 #Spl_person
#Supportive
#Fav_Person
#Crime_partner
#Football_lover
#Tatacolony_cha_messi10😘
#सगळ्यां_पोरीच्या_मनात_आणि_हातावर_spl_प्लेस_घेणारा

नेहमी पाठीशी उभा राहणारा
एक पॅकेट दोघात वाटून खाणारा
😍
😍
आमच्या भावाची ख्याती ।।
दुनियादारित अव्वल ।।
मित्रांच्या हाकेला नेहमी न चुकता धावून येणारा
भावांसाठी जीव ओतून टाकणारा ।।
#आणखी_एक_यंदा_तरी_पार्टी_आहे_हे_लक्षात_असूदे 😜😜
🎊🎭
🙌👍❣
💖
गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केल्याचं फळ मला ह्या जन्मी तुज्या रुपात भेटला असा वाटे..!!😘😘
तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन्डेत ।।
तुझ्या आई वडिलांना तू नक्कीच तुझ्या आयुष्यात काहि तरी spl करून दाखवशील याची मला खात्री आहे ।।
यशवंत हो ।।
खूप मोठा हो ।।(Hight-ni)
पण या भावाला कधी विसरू नकोस।।
तुला वाढदिवसाच्या मैत्रीपूर्ण खूप खूप
शुभेच्छा ।। शुभेच्छुक .....
#FRIENDS_FOREVER_GROUP 🍻🍻🍻🍻🍻

💕||9८मे||💕
मांजरेकर घरान्यात माॕडल जन्मास आला😍
💕||साईराज मांजरेकर||💕
या नावावरच पोरी फिदा..💕💕
मनमोकळा स्वभाव❤
प्रेमळ ❤
दिलदार❤
मित्रांचा लाडका❤
संपूर्ण काळाचौकित भाऊंची खूप ओळख..😈🔪
MD म्हणून ओळखले जाणारे आमचे लाडके भाऊं आधीपासून अभ्यासात हुशार...📚
भाऊंच्या स्टाईल वर १०० पोरी फिदा..😏
अभ्युदय शाळेचे भाऊ Principal..😀
भाऊंना ईतक्या पोरी ओळखतात की मोजता मोजता आपणच विसरू..😂
नेहमी हसत राहणारा व दुसऱ्यांना हसवणारा😘
मित्राच्या लफड्याला लगेच धावून येणारा व सर्व मित्रांचा जिवकी प्राण.😘😘
काळाचौकित मध्ये भाऊंची खूप वट🔪
A.E.S ची आन बान शान

#काळाचौकीकर
#मयूरेशकर
#Spl_person
#Cricekter
#Lover
#Supportive
#Single
#सगळ्यानच्या_SpL_place_घेणार
#Love_u_भाव
Tu तर आपला भाऊ आहेस पण आपल्या मधलं अंतर कधीही कमी होणार नाही लाडक्या..😍😘😘
अशी आपली मैत्री नेहमी टिकून राहिल ह्याची माला खात्री आहे .😘😘💘
अश्याच माझ्या लाडक्या व जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍰
असाच हसत रहा व सर्वांना हसवत रहा..💕💕💕
पण या मित्राला विसरू नको....😊

💕||9८मे||💕
मांजरेकर घरान्यात माॕडल जन्मास आला😍
💕||साईराज मांजरेकर||💕
या नावावरच पोरी फिदा..💕💕
मनमोकळा स्वभाव❤
प्रेमळ ❤
दिलदार❤
मित्रांचा लाडका❤
संपूर्ण काळाचौकित भाऊंची खूप ओळख..😈🔪
MD म्हणून ओळखले जाणारे आमचे लाडके भाऊं आधीपासून अभ्यासात हुशार...📚
भाऊंच्या स्टाईल वर १०० पोरी फिदा..😏
अभ्युदय शाळेचे भाऊ Principal..😀
भाऊंना ईतक्या पोरी ओळखतात की मोजता मोजता आपणच विसरू..😂
नेहमी हसत राहणारा व दुसऱ्यांना हसवणारा😘
मित्राच्या लफड्याला लगेच धावून येणारा व सर्व मित्रांचा जिवकी प्राण.😘😘
काळाचौकित मध्ये भाऊंची खूप वट🔪
A.E.S ची आन बान शान

#काळाचौकीकर
#मयूरेशकर
#Spl_person
#Cricekter
#Lover
#Supportive
#Single
#सगळ्यानच्या_SpL_place_घेणार
#Love_u_भाव
Tu तर आपला भाऊ आहेस पण आपल्या मधलं अंतर कधीही कमी होणार नाही लाडक्या..😍😘😘
अशी आपली मैत्री नेहमी टिकून राहिल ह्याची माला खात्री आहे .😘😘💘
अश्याच माझ्या लाडक्या व जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍰
असाच हसत रहा व सर्वांना हसवत रहा..💕💕💕
पण या मित्राला विसरू नको....😊

#BigBash #Bro_Bday #Spl_Day #Spl_Person

Happy Birthday to best friend....You are one who always support me at my bad n good....i want to tell the world tht he is very caring person towards frnds that i have ever seen....he is the guy who always think of only friends and he is the pillar of friendship......he is very charming person....he knew very well how to maintain friendship.
This is your special day, so let’s make it memorable!
From you I have learned so much, including what friendship really means......... Happy Bday Bro......enjoy the day.....god bless you...!!!!!!!

#नाव:- राहुल_दा

आला शेवटी तो दिवस ज्याची वाट आतुरतेने बगत होतो,,,,,
आपल्या खास खास खास #राहुल_da चा वाढदिवस,,,, 1994 मदि More कुटुंबी पाळणा❤ हालला आणि आनंदी आनंद झाला*😍 *जेव्हा More कुटुंबामदि आजुन १ मेंमर वाढला न तयाच नाव* *Rahul _da*❤ #कोमल_heart❤
#मनात_direct_घर_करणारा
#गोल_मटोळ_चेहरा,,,
#घाबरवणारे_डोळे,,,,
#रागीट_नाक,,,,
#फुल_वर्षाव_करणार_जीभ,,,
#चतुर_कान,,,,,
#असा_एकंदरीत_माझा_*(Rahul_da)*,,,, Denger व्यक्तिमत्व
पहिला शांत राहून ऐकून घेणे,,,,जरा कोणी कळ काढली की वाघा वाणी झडप मारून शिकार पकडणे,,,, 【मग त्याजा game वाजलाच म्हणून समजा,,】 #साहेबां_ची_जीभ_म्हणजे_राजधानी_express_fail,,,#त्या_पेक्षा #speed,,,,(#नुसतेचबड_चबड_चालू,,,,).#एकदा_गाडी_चालु_झाली_की_break_नाही_राव.....#नुसतेचबडच_बड

मस्करी तर कधी कधी भरपूर करेल पण कधी काय बोलो कि लगेच रागवेल एकदम त्या (सिरीयल artist वाणी ) नौटंकी

खासीयत बोललात तर,,,,,( समोरच्याच मन जपणे )मग स्वतःला किती त्रास झाला तरी चालेलपण समोरचा आपल्या मुळे hurt होता कामा नये,,, स्वभाव बोललात तर { 24 तास सर्वान साठी day night ambulance सेवे सारखा,,,}, आणि कधी संकटात असेल तर माझ्या पाठी भिंती वाणी उभी राहणारी,,,,【माझा लाडका (*Rahul_da)*】 माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल... पण माझ्याबरोबर तुमच्यासारखी माणसे असणे हेच मि माझे भाग्य समजते ह्या विचाराशी सहमत,,,,,असणारा

सर्वाना आपलसं करणारा.
घरात सर्वांचा आवडता...
आई _ बाबा न वर जिवापार प्रेम करणारा

लाडका
राहुल_da❤

#Spl_person❤
#नेहमी_मदतीला_धावून_येणारा
#Supportiv❤
#Wellwisher❤
#फुल्ल_ट्रस्ट_असलेला❤
#माणसाच्या_रूपात_माझ्यासाठी_देवच❤
#सगळ्यांच्या_मनात_spl_प्लेस_घेणारा❤ #आज_पर्यन्त_जसा_मज्ह्या_सोबत_आहेस_तसाच_भविष्यात_ही_तशीच_frienship_ठेव

अश्या माझ्या आयुष्यात देवांनी#specially#गिफ्टकेलेल्या माझ्या#golden_key ला 【first cry day】च्या हार्दिक हार्दिक शुभेच्याआयुष्यात लय प्रगती कर लय नाव कमव,,,,,तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होउदे हीच गणपती चरणी प्रार्थना,,, आज पर्यंत जसा माझ्या life मध्ये साथ देते आला आहेस तशीच ह्या पुढे हि देतरहा,,,,,,,,
Wish u many many Happy returns of the day लाडक्या भावा
#Love_u_so_much_लाडक्या,,,💋💋❤😘😘 #काही_जास्त_बोलली_असिन_तर_क्षमा_असावी_dada

टीप:- 1:-वहिनीला जरा कमी घाबरत जा 2:-जसा आहेस तसाच राहा happy
🎂😙😙😙😍😍

Happy birthday bro 😍 😘🎊🎆🎂 #bestfriend #evermet #spl_person #loverboy 💖

२० एप्रिल तळेकरांच्या घरी आनंदी आनंद झाला..... जणू काहीcamera कंपनिंची model म्हणून वर्षा हिचा जन्म झाला.... आपल्या आईवडिलांची लाड़की princessवर्षा बद्दल सांगाव तेवढे कमीच.... फ़ोटो shoot ची एवढी हवरी आहे## ..कीजेवायाला एक वेळ विसरेल पन फ़ोटोshoot म्हणजे तिचा जीव की प्राण##.... शिवशंकर नगरात साइंची पालखी असल्यावर..... अंगात जीव नसुनही dj च्या ठेकयावर केस उडवून उडवून नाचनारी व पोरांना वेगळ्या वेगळ्या step मारूनजळवणारी## अशीही आमची लाड़की वर्षा#.... नगरातकुठे भांडन झाली की ही सगळ्यात पुढे असणारी##... अशीही आमची वर्षा🎙रिपोर्टर###%%... आणि स्वताच्या गल्लित भांडन वाढवून वाढवून ठळक बातम्या सांगनारी.....##हातातल काम टाकून पळकाढनारी##..वर्षा भागु बाई##....सर्व स्पर्धेतभाग घेणारी तसेच त्यात जिंकूनही दाखवनारीदहीहंडीत ३रया थरावर चढून...हम लडकिया भी किसीसे कम नही अशी जिद्द दाखवनारी वर्षा... ...##दररोजनवीन नवीनdressing मारून...shoue घालून व केसांची straightening करुण व colour करुण पोरीना attitude दाखवानारी व त्यांना जळवनारी..## तशीच happy club मंडळा ची धड धड़ाडीची कार्यकर्ता..## अशी आमची वर्षा आज तिचा उगम दिवस म्हणजेच प्रकट दिवस## तिला दादा च्या दुकानातिलChineseभेल व मंचुरियन व सुपसंपे पर्यंत### व सर्वcameraची battery संपे पर्यंत वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Most Popular Instagram Hashtags