#shodhmaharashtracha

866 posts

TOP POSTS

नयनरम्य कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाट म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिनाच. महादेव पॉईंट, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी याबरोबरच हा धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यटकांचं खास आकर्षण आहे. #ShodhMaharashtracha #zeeyuva

#shodhmaharashtracha
Location-Bhuleshwar Temple

Bhuleshwar is a Hindu temple of Shiva, situated around 45 kilometres from Pune and 10 km from Pune Solapur highway from Yawat. The temple is situated on a hill and was built in the 13th century.The temple is unique as its architecture is Islamic from outside and appears more as a mosque than a temple due to its resemblance of circular tomb and minarets. The reason for this unique design is said to be done to protect the temple from being destroyed by invaders. There are classical carvings on the walls. It has been declared as a protected monument.

श्री सप्तश्रृंगी देवस्थान वणी नांदुरी गड नाशिक ।।।। #shodhmaharashtracha @zeeyuva

Shortlisted entry No 4 by Pratik Lokhande for #ShodhMaharashtracha contest. The post will be open for voting for 48 hrs only. Top 3 entries which will get maximum votes (Likes) will be declared as winners!
Thanks.

महाराष्ट्राची 'Valley Of Flowers' म्हणून ओळखलं जाणारं कास पठार सातारा शहरापासून अवघ्या २३ किमी अंतरावर वसलं आहे.
सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात या पठारावर विविध रंगांची रानफुले उमलतात. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार जसे की निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.
#ShodhMaharashtracha #ZeeYuva

MOST RECENT

नयनरम्य कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाट म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिनाच. महादेव पॉईंट, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी याबरोबरच हा धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यटकांचं खास आकर्षण आहे. #ShodhMaharashtracha #zeeyuva

राजर्षी शाहू महाराज यांना रोममधील आॅलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहिल्यानंतर कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. इ.स. १९१२ मध्ये आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकांवर बसू शकतात. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे. #ShodhMaharashtracha #ZeeYuva

Vajrai Waterfall
Clicked by @canon_guy4
. . .
Everyday we feature pictures from around the world.
🔸
For feature use #patp.
🔸
Connect with the above mentioned photographer for queries.
🔸
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
.
#nature_perfection #naturelovers #sahyadri #puneinstagrammers #india #click_india_click #streetsofmaharashtra #trelltalepune #hoi #highway #soi #streetsofindiaofficial #streets_of_india #_soi #omgyehmeraindia #canon #canon_photos #fantastic_universe #kokancha_nisarga. #sahyadri_ig #india_undiscovered #instamarathilover #insta_maharashtra #marathifc #shodhmaharashtracha #waterfall #rainbow #green

पिकभार तोलताना व्हावे शिवाराला ओझे ,
कुणब्याच्या लेकराला रोज मिळो दूध ताजे ।
ज्याचे त्याला मिळू दे , नको कोणाचे कोणास ,
सा-या विश्वाच्या पोटाला मिळू दे चार घास ॥
.
#Village_Story
.
#_soi #ssi #desi_diaries
#indiaphotography
#clickindiaclick
#EverydayIndia #i_hobbygraphy
#indiabestpic #indiashutterbugs
#photographer_of_india
#streetphotographyindia #maharashtra_ig #yourshot_india #shodhmaharashtracha
#maharashtra_fort #patp
#citylife #people #photography #phodus_competition #myhallaphoto #traveller #discover_india

नदीच्या पात्रात शेकडो-हजारो वर्षांपासून वाहणाऱ्या पाण्यामध्ये केर, कचरा, गाळ दगडगोटे वाहून नेले जातात. या दगडगोटयांमुळे नदीच्या पात्रात असणाऱ्या मृदु खडकात उथळ खड्डे तयार होतात. नंतर वाहून येणारे दगडगोटे त्या खड्ड्यात प्रवाहामुळे गोल गोल फिरत राहतात आणि हळूहळू रांजणासारखे आकार तयार होतात. नेमकं असंच, निघोजला कुकडी नदीच्या पात्रात झालं आहे. या भूशास्त्रीय चमत्काराला इंग्रजीत 'पॉट होल्स' असं म्हणतात तर मराठीत 'रांजणखळगे' किंवा 'कुंभगर्ता' असेही म्हणतात. #ShodhMaharashtracha #ZeeYuva

गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालिली बळे ।।
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे ।। अशा शब्दांत स्वयं श्री रामदास स्वामींनी वर्णन केलेली ही शिवथर घळ, जिथल्या सुंदरमठात रामदासस्वामींनी संसारसिद्धी सोपी करून सांगणारा पाचवा वेद म्हणजे श्रीदासबोध निर्माण केला... #ShodhMaharashtracha #ZeeYuva

@Regrann from @zeeyuva: भंडारदरा येथील विल्सन धरणाच्या खाली नैसर्गिक खडकांवर प्रवरा नदीच्या प्रवाहाने तयार झालेला 'अंब्रेला वाटरफॉल' पावसाळयातलं पर्यटकांसाठीचं खास आकर्षण आहे. #ShodhMaharashtracha #ZeeYuva

Most Popular Instagram Hashtags