#satara_ig

MOST RECENT

प्रत्येकानं follow करावं असं उत्कृष्ट आणि दर्जेदार मराठी पेज... एकदा Visit कराच... तुम्हाला नक्की आवडेल याची 100% खात्री.. 😇😇
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
@love.birdss_ 💗
@love.birdss_ 💗
@love.birdss_ 💗
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
➡ आवडल्यास Mention करुन Story मध्ये Share करा.
➡ Typography •Edit • Admin 😎
➡ तुमच्या post पेज वर upload करायच्या असल्यास DM करा.
➡ पोस्ट आवडल्या तर like comment follow करत रहा. ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
#pune #satara_ig #mumbai #kolhapur #nashik ##instapune #puneclickarts #punekar #punediaries #mumbai #mumbaikar #mumbaimerijaan #mumbaifoodie #instamumbai #nashik #kolhapur #jokes #joke #model #poem #poems #instagram #instagramhub #instagramers #instagrammers #that_marathi_boy #luv_kills__ #dimple #marathifc
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
✔Must follow : @love.birdss_
✔All copyright reserved©™
✔When u get featured don't forget to share it in your story 😉
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
➡ टीप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या, Admin मित्रांच्या आणि माझ्या वाचण्यात आलेल्या असतील 😊
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
नक्की Follow करा. @love.birdss_ Like करा 💗 आणि जोरदार Comments करा.

नितांत अलिबाग किनारा:
अलिबाग जवळच असलेला कुलाबा जलदुर्ग दक्षिणोत्तर 267 ते 927 मीटर लांब आणि पूर्वपश्चिम 109 मीटर रुंद अशा बेटावर आहे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जाता येते. सुरूची उंच उंच झाडे, त्यांच्याशी हितगुज करणारी नारळाची झाडं, गालिचा अंथरल्यासारखी मऊशार वाळू, समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारासारखा ताठ मानेने उभा असलेला कुलाबा किल्ला. हे वर्णन आहे अलिबाग बीचचं. अलिबाग बसस्थानकात उतरल्यानंतर साधारण 1 कि.मी. पश्चिमेला चार ते पाच कि.मी. लांबीचा वालुकाम समुद्रकिनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त किनारा म्हणून अलिबागचा किनारा ओळखला जात असला तरी अलीकडे हातगाडी वाल्यांची गर्दी येथील शांतता भंग करते, यात शंका नाही. अलिबागपासून नैरृत्येस सुमारे 300 मीटर अंतरावर कुलाबा किल्ला आहे. भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात 3-5 कि.मी. नैरृत्येकडे 60 फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. सांयकाळाच्या वेळेस अलिबाग समुद्र किनार्‍यावरची दृश्ये अवर्णनीय असतात. मावळतीला जाताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सूर्य पाहताना माणूस देहभान विसरून जातो. सूर्य बुडल्यानंतरही त्याच्या नयन मनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग, फिरण्यासाठी  आलेले आणि आपल्याच तंद्रीत चालणारे अलिबागकर हा देखावा अनुभवतात.

तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छीमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही. अलिबाग समुद्र किनार्‍यावर सूर्यास्तात जेवढा आकर्षक आहे तेवढाच सूर्योदयदेखील आहे. कुलाबा किल्ल्याजवळून सूर्योदय बघताना किनार्‍यावरील बंगले, मंदिरे, लांबावर पसरलेल्या नारळी पोफळीच्या गर्द राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते. अलिबागचा समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांनी ओहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरतीच्या सुरू झाल्यानंतर किनार्‍याला येण्याची घाई करू नये. ओहोटी सुरू होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे लागते

प्रेक्षनियस्थळ माहिती साठी follow करा @marathi_entertainment
आत्ताच follow करा 👉@marathi_entertainment
#alibag #alibagh #torist #maharashtra_desha.#satara_ig #karad #wai #mahableshwar #sangli #puneri #kolhapurkar #maharastramaza #maharastraig #chandrapur #akola #nashik .#maharashtra #maharastra #kolhapur #kolhapurkar #solapur #solapurdiaries #satara_ig #sataradiaries #wai #mahabaleshwar #marathientertainment

Clicked by- @insta_ab_
.
.
The sky is an infinite movie to me. I never get tired of looking at what's happening up there❤️
.
.
#maharashtra #wanderlust #beautifulmaharashtra
#insta_maharashtra #streetsofmaharashtra #maharashtra_desha
#nature_maharashtra
#_soi #_soi_maharashtra #maharashtra_uncensored #maharashtra_unlimited #incrediblemaharashtra #we_maharashtrian #maharashtra_treasures
#fort #forts_treasure
#durg_naad #durg_vede
#maharashtra_forts
#satara @satara.ig #satara_ig
#karad @aapllkarad #surlighat .
.
महाराष्ट्रातील निसर्ग, नद्या, समुद्र व पर्वत, आणि महाराष्ट्रातील राहणीमान पाहण्यासाठी आत्ताच follow करा @maharashtracha_nisarga
.
.
आणि महाराष्ट्रात तुम्ही अनुभवलेले क्षण आमच्यासोबत share करण्यासाठी hashtag वापरा #maharashtracha_nisarga

प्रत्येकानं follow करावं असं उत्कृष्ट आणि दर्जेदार मराठी पेज... एकदा Visit कराच... तुम्हाला नक्की आवडेल याची 100% खात्री.. 😇😇
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
@love.birdss_ 💗
@love.birdss_ 💗
@love.birdss_ 💗
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
➡ आवडल्यास Mention करुन Story मध्ये Share करा.
➡ Typography •Edit • Admin 😎
➡ तुमच्या post पेज वर upload करायच्या असल्यास DM करा.
➡ पोस्ट आवडल्या तर like comment follow करत रहा. ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
#pune #satara_ig #mumbai #kolhapur #nashik ##instapune #puneclickarts #punekar #punediaries #mumbai #mumbaikar #mumbaimerijaan #mumbaifoodie #instamumbai #nashik #kolhapur #jokes #joke #model #poem #poems #instagram #instagramhub #instagramers #instagrammers #that_marathi_boy #luv_kills__ #dimple #marathifc
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
✔Must follow : @love.birdss_
✔All copyright reserved©™
✔When u get featured don't forget to share it in your story 😉
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
➡ टीप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या, Admin मित्रांच्या आणि माझ्या वाचण्यात आलेल्या असतील 😊
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
नक्की Follow करा. @love.birdss_ Like करा 💗 आणि जोरदार Comments करा.

Most Popular Instagram Hashtags