[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#ran_vata

158 posts

TOP POSTS

#Dongargan🌱🌱🌿 #Beauty
#Ran_vata
#beautiful_places 🌿🌿🌿🌿🌵🌵🌵 🌷🌷🌷

||••|| शिव दुपार ||••|| ||••|| जय जिजाऊ जय शिवराय ||••|| अप्रतिम छायाचिञकार :- @karan_mankar Irshalgad
Panvel, Maharashtra

#maharashtra_desha #sahyadri_clicker #ran_vata #janjira #rajgad #raigad #panhala #kondhana #sihagad #sindhudurg #rajmachi #vijaydur #ajinkyatara #mumbi #maharshtra_ig #irshalgad

#Repost @chai_le_lo (@get_repost)
・・・
विठू माऊली तू माऊली जगाची ______________________
#we_maharashtrian #ran_vata#durg_naad
#varkari #pandharpurwari #insta_maharashtra #maharashtra_click #pandharpur #alandi #dindi
______________________________________________
pic by/छायाचित्रकार:-@chai_le_lo
Must follow/आपले पेज फॉलो करा:-@we_maharashtrian
Use hashtag/हॅशटॅग वापरा :-#we_maharashtrian
Like our Facebook page/आपले फेसबुक पेज लाईक करा:-@we_maharashtrian
(Link in bio)

Kolhapur Series... #3
.
Have you noticed a person in left side corner.
Everyone is trying to get inside the temple..
But the"Pandits" is so calm that his happy face shows something..
Like he's trying to say...
Such mad people who are searching for GOD inside temple..
But they don't know GOD is everywhere..
He made everything...
.
In this post you can see much better.
.
#pbmane #panclicks #temple #crowd #peace #indiapictures #_indiadiaries #black #gulal #pink #pandit #kolhapur #jyotiba #insta_maharashtra #majha_mh #_maharashtraclickers #maharashtra_clickers #sayhadri_ig #instamarathilover #ran_vata #streetsofmaharashtra #beautifulmaharashtra #_pom #maharashtra #panmarcs

MOST RECENT

नावातच सगळं असलेला राजगड🗻
तो कधी धुक्यात☃ तर कधी प्रकाशात न्हाऊन निघतो🌞
गडांचा राजा🗻...राजांचा गड👑
राजगडची सुवेळा,संजीवनी माची🚩,हृदयाची स्पंदने अभिमानाने वाढवणारा बालेकिल्ला ⛺आणि डोळ्यात सामावलेला दूरवरचा तोरणा
आणि ८ तासांचा पैदल थरारक अनुभव🐾
म्हणून स्वर्गही त्यापुढे फिका पडे😍
.
जय भवानी 🚩जय शिवराय🚩
.
.
.
#durg_maratha
#maharastra_forts
#forts_treasure #miekdurg
#Ig_maharastradesha #treking #fort #traveller #sahyadri_ig #sahyadri_clickers #maharatra_desha #ran_vata
#treking_life#Photographers_of_india
#mophopune #igers_maharashtra
#maharastra_ig

"गजमुखं" "स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्
लेण्यांद्रिं गिरिजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम्"... #काहितरीवेगळे
#moments_hacker
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#Photographyers_of_india
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D
#unseenindian
#myindia

#budding_photographers_of_india

moments_hacker "जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे. ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही" PC:- moments_hacker(Abhijeet Mohite Photography)

#काहितरीवेगळे
#moments_hacker
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#Photographyers_of_india
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D #90mm
#unseenindian
#myindia

🚩 #sanjivani Machi #rajgad 🚩
राजगडची संजीवनी माची म्हणजेच शिवरायांच्या दुर्गबांधनिचा सर्वोच्च आविष्कार. ही दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदी असणारी माची सुडौल तर आहेच, पण खुद्द गडाची अभेद्यता लाख पटीने वाढवते. तटावर तोफगोळे किंवा सुरुंगाने भगदाड पडले, तर त्या तटाच्या आत आणखी बांधकाम आणि दोन तटांमध्ये बोळासारख्या उंच जागेतून येणारे शत्रुसैंया वेचून मरता येइल अशी ही अभिनव संरक्षण व्यवस्था.
राजगडची संजीवनी माची हा त्यामानाने सुगम. तेथून गडावर प्रवेश करणे अशक्य व्हावे म्हणून योजलेला हां जालीम उपाय. अशी नाळ अन्य किल्ल्यावर पहायला मिळत नाही.
वयाच्या केवळ १७ व्या वर्षी एवढी तल्लक विचार करणारे म्हणजे अदभुत बांधकामतज्ञ होते. हे संजीवनी माची पाहणारा कुणीही बीन शर्त मान्य करेल यात वादच नाही.
राजा राजगडी राहतो..... "राजगड" किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार !जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्र पशु दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते.’
मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही
Pc. vicky anandkar⛺😍
#दुर्गभटकंती #भटके #फिरस्ती 🏍 #unbelievable #architecture #shivchhatrapati
#traveller #travel #intounknown 😎
#huntforspot #kokanchanisarga
#maharashtrauncensored #fortofmaharashtra #mophopune #maharastramajha #madeinpune #mumbaitravelofficial #halla
#phodus_competition #clickers #ran_vata
#आपला सह्याद्री ⛳⛺🏔
#आम्ही फिरस्ती 🏍

विर्सजन - एक क्षण "कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं. …!! #काहितरीवेगळे
#moments_hacker
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#Photographyers_of_india
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D
#unseenindian
#myindia

"आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!! #काहितरीवेगळे
#moments_hacker
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#Photographyers_of_india
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D #85mm
#unseenindian
#myindia

"स्मितहास्य" "आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत"

#काहितरीवेगळे
#moments_hacker
#farmer
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#Photographyers_of_india
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D #85mm
#unseenindian
#myindia

रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.... #काहितरीवेगळे
#moments_hacker
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D
#unseenindian
#myindia

काय रे बाप्पा चाललास लगेच.. अजून काही दिवस थांबला असतास तर किती बरे झाले असते, वर्षातून येतोस.. आम्ही चातका प्रमाणे तुझी वाट बघत असतो रे, आणि तू आल्यावर तुझ्या सोबतचे दिवस असे कसे लगेच निघून जातात..? असो.. बाप्पा तुझ्या सेवेमधी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर sorry हा.. चांगल्या आठवणी घेऊन जा.. पण आजकाल पृथ्वीवर सुरू असलेले देशा देशातील युद्ध, आतंकवाद, माणसांमधील भांडण, रक्तपात, आत्महत्या, बलात्कार, प्रदूषण हे सारं काही रोखण्यासाठी आम्हा मनुष्य प्राण्यांना सुद्बुद्धी देऊन जा... पुढच्या वर्षी येशील तेव्हा ही तुजीच पृथ्वी तुला स्वर्गा सारखी सुंदर दिसू दे.. एवढंच....
निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी ।
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ।।
#गणपती बाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या ।। #काहितरीवेगळे
#moments_hacker
#mobile_edit
#majhabapp
#ganeshotsav2017
#we_maharashtrian
#maharashtra_ig
#kokanacha_nisarga
#pune
#indian_ig
#trellingmumbai
#kokanchi_shan
#maharashtra_desha
#kokancha_nisarga
#ran_vata
#sahyadri_clickers
#sahyadri_ig
#majhaa_maharashtra
#maharashtra_clickers
#random_clicks
#photographersofindia
#indian_photographers
#unseen_india
#canon #80D
#unseenindian
#myindia

Most Popular Instagram Hashtags