#rajgad

7693 posts

TOP POSTS

#किल्ले: राजगड
सुवेळा माची मार्गा जवळील कडा

#Rajgad Fort 📸 अमर मते

#Rajgad fort...😊

Rajgad.. the most beautiful fort I have ever seen. #rajgad #trek #fort

MOST RECENT

#Rajgad fort...😊

#Rajgad, #chordarvaja last year in October

डोक्यावर थोडंफार ऊन चढायला सुरुवात झाली व्हती.पावसाळा असून पण सगळीकडं नुसतं राठ-कोरडं आभाळ दिसत व्हतं जणुकाही पाऊस समाद्यांवर रुसुनचं बसला व्हता.
.
.
लगबगीणं समदं आवरून , सोबतीला आलेल्या पोरांना गोळा करून आणि घासभर काहीतरी पोटात सारून आम्ही एकदाचे पाय गडाला लावले.
.
.
तसा गड पण काय कमी न्हाय, उगचं नव्हं स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून इतिहास घडवलाय. आमच्या बऱ्याच फेऱ्या झाल्यामुळं सोडा पण बाकीच्यांचा अगदी घामच निघाला .
.
.
गडमाथ्याकडं लागलेली एकटक नजर, राजगड भेटीची नेहमीचीच तळमळ, ह्या टायमाला पण कायतरी वेगळं नक्कीच मिळणार याचा विचार करत आणि चिखल-मातीमधे पायात भरलेला जोर तसाच ठेवत गड जवळ केला.
.
.
मजल-दरमजल करत एकदाचं चोर दरवाज्यातून डोकं आत गेलं आणि पुह्यांदा अगदी घरी आल्यासारखं वाटलं.
.
.
पद्मावतीला डोकं टेकवून बाहेर आलो तसं वातावरणात रंग भरायला सुरवातच झाली. आभाळ भरून आलं आणि राजगड जणू बरसायलाच लागला. .
.
बघता-बघता कोरडी पडलेली नजर आणि सुकलेला तो परिसर सगळ्या बाजूंनी ओलाचिंब भिजुन निघाला आणि यावेळीही नेहमीसारखाच जसा भेटावा अगदी तसाच राजगड डोळ्यासमोर उभा राहीला आणि मनमुराद जगला.
.
. - - गणेश कुडपणे

#डोंगरभटकंती
#आठवणीतला_राजगड
#rajgad #trek #traveller #travel #instatravel #inspiration #fort #forts_of_maharashtra #maharashtra_forts #insta_maharashtra #maharashtra_ig #maharashtra_click #maharashtra_igers #maharashtra_desha #maharashtra_majha #_soi #_soi_maharashtra #pune_ig #photographers_of_pune #pune

Most Popular Instagram Hashtags