#punetimes

MOST RECENT

* मानाचा तिसरा गणपती – श्री गुरुजी तालीम गणपती *
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.😎🤗📸🙏
#pune
#punecity #punelife #punephotographers #puneigers #puneclickarts #pune_ig #punediaries #puneblogger #punestreets #punetimes #puneinstagrammers #punephotographylovers #puneganpati #puneinsta #maharashtra_igers #maharashtramaza #maharashtra_clickers #maharashtra_majha #maharashtra_ig #maharashtra #maharashtrian #streetsofmaharashtra #bappamorya #bappa_maza #bappamajhacontest #ganpatibappa #bappamajha #ganpatibappamorya

कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. 🤗🙏😎📸
#pune
#punecity #punelife #punephotographers #puneigers #puneclickarts #pune_ig #punediaries #puneblogger #punestreets #punetimes #puneinstagrammers #punephotographylovers #puneganpati #puneinsta #maharashtra_igers #maharashtramaza #maharashtra_clickers #maharashtra_majha #maharashtra_ig #maharashtra #maharashtrian #streetsofmaharashtra #bappamorya #bappa_maza #bappamajhacontest #ganpatibappa #bappamajha #ganpatibappamorya

मानाचा दुसरा गणपती – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. 🙏🤗😎📸
#pune
#punecity #punelife #punephotographers #puneigers #puneclickarts #pune_ig #punediaries #puneblogger #punestreets #punetimes #puneinstagrammers #punephotographylovers #puneganpati #puneinsta #maharashtra_igers #maharashtramaza #maharashtra_clickers #maharashtra_majha #maharashtra_desha #maharashtraphotography #maharashtra_ig #maharashtra #maharashtrian #streetsofmaharashtra #bappamorya #bappa_maza #bappamajhacontest

Most Popular Instagram Hashtags