#mnsadhikrutmumbai

MOST RECENT

विकासाला आणि नवनिर्माणाला साथ द्या...
आपल्या राजाला साथ द्या...
#राजसाहेब #mnsadhikrut #mnsadhikrutmumbai #mns #MNS #raj #rajsahebthackeray #rajthackeray #amitthackeray #amit

महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये मराठी अनिवार्य...
#मनसेचं_आंदोलन_यशस्वी... धन्यवाद राजसाहेब...
धन्यवाद तमाम महाराष्ट्र सैनिकांनो...
#rajthackeray #mnsadhikrutmumbai #mns #manse
#amitthackeray #mnsforever #mnsforlife #marathi
#mahrashtra #marathimanoos #marathifirst

फेर परिक्षा रद्द झाल्यानंतरची #CBSE विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया... Feelings of CBSE Students After Cancelling
Re-Exam...
Must watch..
#CBSE #cbsestudents #cbse #CBSE #student
#studyload #raj #rajthackeray #mns #mnsadhikrut #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #amitthackeray #rajsahebthackeray

कधीही गरज पडली ह्या महाराष्ट्राला इथल्या मराठी माणसाने हे विसरु नये की,
"राज ठाकरे" हा पर्याय त्यांच्यासमोर सदैव उभा होता,आहे आणि नेहमी राहील।
.
.
गरज आहे ती फक्त तुमच्या साथीची, विश्वासची।
एकदा ह्या पर्यायाकड़े महाराष्ट्र देऊन बघा,
मातीतून सोने करण्याचा ध्यास ठेवतो हा माणूस।
.
.
चला एकदा आपल्या राजाला साथ देऊया,
अवघ्या जगाला हेवा वाटेल असा महराष्ट्र घडवुया।
#raj #ratnagiri #rajthackeray #rajthakrey #amitrajthackeray #maharashtranavnirmansenaofficial #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #mns #maharashtrashainik #maharashtranavnirmansena #maharahtra #instagram #manasainik #nashik #nagpur #pune #mumbai #thakrey #thane #balasahebthackeray #balasaheb ..
#jaihind🇮🇳 #jaimaharashtra🚩
#jaimanase🇨🇷 ...

सध्या देशभरात गाजत आसणाय्रा व नुकताच प्रदर्शित हॊणाय्रा 'पॅडमॅन' या चित्रपटामुळे चर्चा सुरु आहे. सॅनिटरी नॅपकीनचा वापर तर वढला आहे, पण त्याची विल्हेवाट(Disposal) कशी करायची, याची मॊठी गंभीर समस्या आहे. दररॊज लाखॊ सॅनिटरी पॅड्स व हग्गीज लॉंडफिलला जातात. प्रभाग क्र. २१ मध्ये २०१४ मध्ये श्री बाबू वागसकर व वनिता वागसकर यांच्या माध्यमातून Sanitary Incineration (सॅनिटरी नॅपकीन डिस्पॊझल प्रकल्प) प्लॉंट उभारण्यात आला आहे. त्यात दररॊज ९००-१००० पिसेस नष्ट केले जातात. हा प्रयॊग मॊठ्या प्रमाणावर हॊण्यची अवश्यक्ता आहे. #SanitaryNapkins #MyCleanIndia #MNS #pune#akshaykumar #salutethepadman #padman #padmanthefilm #akshaykumaraspadman #mns #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #maharashtranavnirmansenaofficial #ratnagiri #raj #thakrey...
#jaihind🇮🇳 #jaimaharashtra🚩
#jaimanase🇨🇷 ...

शेवटी मनसैनिक जिंकला....!
*🔵राजसाहेब ०१ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात🔵* जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्र दौर्‍याला सुरुवात...!!! *🔸मनसे पदाधिकारी मेळाव्याद्वारे संदिपदादांना देणार बळ🔸*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील संघटनकार्याला गती देण्यासाठी *मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे* येत्या मंगळवारी दिनांक ०१/०२/२०१८ रोजी साताऱ्यात येत आहेत.त्यानिमित्ताने होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यातून महाराष्ट्र सैनिक संदिपदादा मोझर यांच्या नेतृत्वास आणखी बळ देण्यासाठी राजसाहेबांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.
मा. राजसाहेब ठाकरे यांच्या समवेत आज गुरुवार दिनांक १८/०१/२०१८ रोजी मुंबईत कृष्णकुंज येथे संदिपदादा मोझर यांची बैठक झाली.त्यावेळी येत्या मंगळवारी सातारा दौऱ्यावर येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असल्याचे राजसाहेब ठाकरे यांनी संदिपदादानां सांगितले व त्यानुसार तातडीने मेळाव्याचे नियोजन करण्याबाबत सूचित केले.
पश्चिम महाराष्ट्रातून संदिपदादा यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या माध्यमातून विविध सामाजिक राजकीय उपक्रम सुरू असतात.
सभा,संमेलने,मोर्चा,आंदोलनाच्या माध्यमातून अन्याग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संदिपदादा सतत सक्रिय असतात..
*राजसाहेबांचे सातारा जिल्हा व विशेषतः संदिपदादांवर विशेष प्रेम जिव्हाळा असून साहेबानंच्या नियोजीत दौऱ्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे*.
#rajthakrey #raja #raj #rajthackeray #mns #mnsadhikrut #mnsadhikrutmumbai #mnsadhikrutnashik #maharashtra #manasainik #maharashtrasainik #maharashtranavnirmansena #maharashtranavnirmansenaofficial #mumbai #nashik #nagpur #satara #thane #pune #ratnagiri #kokan #vidarbha #aurangabad #chiplun...
#jaihind🇮🇳
#jaimaharashtra🚩
#jaimanase🇨🇷

राज साहेब अगदी नारळा सारखे आहेत,
जेवढे बाहेरुन कठोर,तेवढेच किंबहुना त्याहिपेक्षा आतून निर्मळ मनाचे।
मकरसंक्रांतिच्या दिवशीचा एक क्षण।
#rajthakrey #ratnagiri #raja #raj #thakrey #thackeray #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #mns #maharaj #maharashtranavnirmansena #manasainik #marathi #maharashtrasainik #navnirman #sena #mumbai #pune #nashik #nagpur #maharshtra #aurangabad #kolhapur #chiplun #ratnagiri #vidharba ...
#jaihind🇮🇳 #jaimaharashtra🚩
#jaimanase🇨🇷 ...

आज रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत मराठीहृदयसम्राट मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे :
🔸चार न्यायमूर्ती जे काही बोलले ते अत्यंत गंभीर, लोकशाही आता खरोखरच धोक्यात, न्यायव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप किती आहे, ते यातून समोर आलं.
🔸नन्यायमूर्तींना पत्रकार परिषद घ्यावी लागणं म्हणजे त्यांचा किती प्रचंड कोंडमारा झाला होता हे लक्षात घ्यायला हवं.
🔸अशा पद्धतीने लोकशाही नांदणार नसेल तर आपली वाटचाल अराजकतेकडे.
🔸यापूर्वी निवडणूक आयोगही सरकार चालवतंय हे समोर आलं होतं, आता न्यायव्यवस्थेचं वास्तव समोर आलं आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्येही सुन्न शांतता आहे.
🔸लोकशाही ज्या स्तंभांवर उभी असते ते स्तंभच डळमळीत व्हायला लागलेत.
🔸हा देश केवळ अडीच माणसंच चालवत आहेत.
🔸येत्या काळात देशात धार्मिक दंगली घडवल्या जातील.
🔸EVM हॅक केली जातात हे स्पष्ट झाले आहे
🔸शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, कोकणात रिफायनरी येणार हे त्यांना आधीच ठाऊक होतं, मग तेव्हा विरोध करायचा सोडून आता विरोध करत आहेत?
🔸कोकणी माणूस सरकारला हाताळायला खूप सोपा झालाय. 🔸पुढारी लोकांना झुंजवणार आणि स्वत:साठी भाव वाढवून घेणार.
🔸आता कोकणी जनतेने हे ठरवायचे की पर्यावरणपूरक उद्योगधंदे हवेत की येईल त्या उद्योगाला पायघड्या घालायच्या आहेत.
#rajthackrey #ratnagiri #rajthakrey #raja #rajapur #raj #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #maharaj #maharashtranavnirmansena #mns #maharashtrasainik #manasainik #maharashtra #mumbai #kokan #chiplun #dapoli #marathi #marinedrive #thane #thackeray #nashik #nagpur #pune #india #interview ...
#jaihind🇮🇳 #jaimaharashtra🚩
#jaimanase🇨🇷 ...

आता बास झाली पोकळ आश्वासने, आता होणार फक्त"राज गर्जना"....। मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत. येत्या १३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीतील नाणारला भेट देणार आहेत. इथे ते स्थनिक ग्रामस्थाशी संवाद साधणार आहेत. नाणार ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांची मते राज ठाकरे जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रकल्पाबाबत ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. आशियातील मोठा प्रकल्प....
राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे. लँड माफियांचा सुळसुळाट...
या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
#rajthackrey#mnsadhikrut
#ratnagiri#mumbai #mnsadhikrutmumbai #thane #rajapur #protest #rajapur #jaitapur #chiplun #kokan #sindhudurg #maharaj #maharashtrasainik #maharaj #amitrajthakrey #ameyakhopkar ....
#jaimaharashtra🚩
#jaihind🇮🇳 ..

मनसेचा एकटा वाघ सर्वांसाठी पुरेसा पडतो,हे सर्वांनी लक्षात ठेवावे।
सचिन भाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे।
#rajthackrey #ratnagiri #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #maharashtranavnirmansena #maharashtrasainik #maharashtra #amitrajthakrey #raja #rajapur #pune #mumbai #thane #chiplun #hindutva ...
#jaimaharashtra🚩 🇨🇷
#jaihind ...

धर्मांध पाकिस्तानने भारताचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या पत्नीस, श्री.कुलभूषण जाधव यांच्या भेटीच्या वेळी माणुसकीला काळीमा फासणारी वागणूक दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबदेवीला साकडे घालून कुलभूषण जाधव सुखरूप मायदेशी परत येऊ दे अशी प्रार्थना केली आणि पाकिस्तानच्या अमानवी कृत्याचा निषेध सुद्धा नोंदवला.....!!
#rajthackrey #rajthakrey #raja #maharashtranavnirmansena #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #maharaj #marathi #thackeray #india #hindu #hindutva #mumbai #pune #nagpur #nashik #latur #balasahebthackeray #kulbhushan #kulbhushanjadhav ...
Jai Hind 🚩
Jai Maharashtra 🚩

राजसाहेबांचे "लक्ष्यभेदी" पत्र।
#rajthackrey #rajthakrey #raj #raja #maharaj #maharashtranavnirmansena #marathi #patra #manase #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #nagpur #nashik #thakrey #thane #mumbai #shivajipark #pune #nanded #india #hindutva #hindu #delhi .....
जय हिंद।🚩
जय महाराष्ट्र।🚩

आडवी मांजर ?

शिवसेनेला किती टक्के मते मिळाली असतील ? एक मित्र खूप उत्सुकतेने विचारत होता !! योगायोगाने एक इमेल नुकताच आला !! आपण सगळेच उत्सुक आहात असा माझा समज आहे. म्हणून ही माहिती देतो !! सेनेला किती टक्के मते मिळाली हे समजण्यासाठी कॅल्क्युलेटरला दोन डेसीमलचे लिमिट असेल तर उत्तर 0 येईल .

सेनेला ४० सीट्स लढवून तब्बल 32977 मते मिळाली आहेत. जास्तीत जास्त ४०७५ ( लिंबायत ) आणि कमीतकमी २०३ ( मातार )
चक्क ११ उमेदवार १००० च्या पुढे गेले उरलेले २९ तीन आकड्यात आटोपले. दोन आकडे वाले कोणी नव्हते म्हणून हुरूप चढला असण्याची शक्यता आहे !! सेनेने लढवलेल्या बहुतेक सीट्स भाजपने दणदणीत मताधिक्याने जिंकल्या आहेत. जिथे विरोधक जिंकले आहेत तिथे सेनेच्या मतांमुळे भाजप हरला अशी एकही सीट नाही. थोडक्यात काय तर मांजर आडवी गेली नाही !! इथे मात्र प्रचंड हसे करून घेतले !! त्यात नवल काय ? 😂 ते रोजच करून घेतात !! 😁

#rajthackrey #rajthakrey #mnsadhikrutmumbai #mnsadhikrut #maharashtranavnirmansena #maharashtra #thakrey #raja#kivsena#nagpur #sarkar #india #hindutva #hindu #mumbai #baapofmumbai #gujratelection2017 #shivsenafunny#nashik #khed #ratnagiri #pune #delhi #marathi ....🚩🚩🚩
Jai Hind..
Jai Maharashtra...

Most Popular Instagram Hashtags