#marathi

MOST RECENT

एकटाच विचारात गोंधळून गेलोय
आज शब्दच फुटेना झालेत,
समोरील तिरपा वृक्ष देखील
ताठ मानेने माझ्याकडे बघतोय,
अन् मी ताठ उभा राहून देखील
आतून पूर्णपणे खंगलोय,
का कुणास ठाऊक
पण आज इथून हलावस वाटत नाही,
अन् त्या झाडाला हलता येत नाही
तरीदेखील पसरू पाहतोय तो,
सगळं काही कळतंय
पण पुढचं प्रत्येक वळण धोक्याच वाटतंय,
दिशादर्शक निसर्ग समोर असून सुद्धा
मी माझ्या मनाच्या कंपासाचा काटा
तुटल्याचा बहाणा करू पाहतोय,
हा असा निरुपयोगी विचारच
नेहमी घात करत असतो,
पण आपल्यात त्याला सामावून घ्यायची
कायम एक खोडकर खाज असते,
ती नसेल तर आपल्याला
माणसाचा दर्जा कसा मिळेल ना.
.
.
- समीहन

काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात नाशीक जिल्ह्यातील सिन्नरचे जवान नाईक केशव गोसावी (वय 29)
🌺भावपुर्ण श्रधांजली🌺
#indianarmy #indianarmyvideo #nsg #nevy #army #maharashtra #maharashtrian #indian #jayjawan #marathi #marathi_trolls #marathistatus #ahmednagar #ahmednagarcity #ahmednagarclick #prem_tuz_ani_maz_

Tag .
.
.
फक्त बघू नका  like पण करा😂 .
. .
👉 @status.king__ 👈 .
👉 @status.king__ 👈 .
👉 @status.king__ 👈 .
👉 @status.king__ 👈 .
.
#marathi #marathimulgi #marathimulga #marathistatus #marathivichar #marathijokes
#marathimovie #marathiactress #swagg
#jokes #status #vinod #love #statusking

Most Popular Instagram Hashtags