#mahesh

MOST RECENT

Happy Children's Day to All 2018#Mahesh Patted #

##Gali ki rupam ledu 😘 😄nitiki rangu ledu 💝 Ma #Mahesh Babu# ki eduru ledu 💪ayana fans ki tirugu ledu #

मनुष्य बुध्दिकडे अचाट अशे सामर्थ्य आहे ज्यामुळे ते चांगल्यातून वाईट आणि वाईटातून चांगल शोधायला एक क्षण ही मागे पुढे बघत नाही.माणूस बदलला,वय,परिस्थिती,सहवास,संगत, सोबती बदलले की सुख आणि आनंदाची व्याख्या बदलते एवढं मात्र नक्की.रोज लाखो जन्माला येतात आणि लाखो मरतात.काही ठिकाणी हसू असत काही ठिकाणी रडू.कोठे यज्ञ पेटलेले असतात कोठे चिता.काही ठिकाणी मंदिराचा पाया खोदला जात असेल तर काही ठिकाणी कोणाची कबर.कोणी कोमातून ठीक झाला असेल आणि कोणी शेवटच्या रस्त्याकडे मार्गक्रमण. सरतेशेवटी एक प्रश्न पडतो आपण हे जग सोडून गेल्यावर आयुष्यभर एवढी धन,संपत्ती,संतती कमावली, एवढे मित्र,नातेवाईक आणि वगैरे वगैरे कमवल ह्याचा उपयोग काय?मी हे जग सोडून गेल्यावर थोडी कळणार की कोण मला चांगल म्हणत होता की वाईट?आणि नेमके आयुष्य तरी कशाला?आदिम काळात मानव जगत होता,आता पण जगतोय.बुद्धीची वाढ होत गेली तशा सुखसोयी बदलत गेल्या. गुहांचे घर आणि भटकंतीची वस्ती झाली.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद सापडायला लागली आणि कला वृद्धिंगत झाली.नंतर कलेचे माध्यम बदलले आणि आता सर्वच काही!स्वतःच समुद्रात उडी मारायची आणि स्वतःच नंतर कोणी तरी वाचवेल म्हणून धावा करायचा.कधी कधी समुद्र किती खोल बघण्यापेक्षा मुक्तीचा,एकटेपणाचा पहाड आपल्या मागेच असतो,तिकडे वळले तर त्याचे शिखर भेटेल ना!मग तिकडे का पावले वळत नाही.नात्यांच्या गटारीतून तयार झालेला षडविकारांनी जडलेला समुद्र का एवढा प्रिय?ज्या डोंगरावर विविध फळे,फुले,गंध,पक्षी,प्राणी,झाडे,वेली, जलाशय आहेत तिकडे का नाही?सरते शेवटी त्या समुद्रातून बाहेर येऊनच डोंगराकडे जावे लागते ना!मग आधीच गेले तर त्यात काय वाईट?भले,बुरे, चांगले, वाईट,लोभी,स्वार्थी,परोपकारी अन वगैरे वगैरे.माणसांनी त्यांच्या अनुभवातून ठरवलेले स्वतःचे दुसऱ्यात दिसलेले गुण,बाकी मनुष्य तर स्वच्छ स्फटिकासारखा असतो,त्याला चिखल लागतो तो संसाराचा,झटकता आला तर बरे नाही तर आहेच समुद्राचा घट्ट होत जाणारा तळ.....
शेवटी आपला मार्ग आणि आपले कर्म दोन्ही आपणच ठरवतो ना? #manthan_manache #मंथन#मनांचे#story #direct #inspired #real #life #written #writersofinstagram #write #love #hate #innerpeace #maharshtra #maharashtra_ig #maharashtradesha #maharashtra_desha #poet #poem #poems #india #indian #kavi #kavi_swapnvwda #mahesh

Get ready for the epic 🔥... Both Superstars in one frame 😍😍 #ssmb
#superstar #rajinikanth #mahesh #kings #ambcinemas #waiting #boss

#Mahesh B'day Party

Celebraty Reviews For My Film I.M.A GUJJU
As Line Producer
+919769931959
#Bobby Deol
#Sonu Sood
#Bhagyashri
#Ahutosh Rana
#Mahesh Bhatt
#Aftab Shivdasani
#Abhishek Bachhan
#R Madhvan
#Tusha Kapoor
#Shreyas Talpade
#Arshad varsi
#Kunal khemu
#Sunil shetty

Thanx a lot my all Friends.

#Mahesh Tutorials diwali camp vakola #

Most Popular Instagram Hashtags