#jijamata

MOST RECENT

⛳|जय जिजाऊ||
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!⛳ #jijamataudyan #jijamata #garden #histrorical #histroicalplace

#JIJAMATA ZOO, RANI BAGH, MUMBAI - REVIEW

Thane’s ‘Sangeet Katta’ Gained Popularity Within Six Months @netive.in
#Sangeet #Katta an initiative taken by a well-known #director, Kiran Nakti, provides a platform for #amateur #singers to gain confidence and bring #finesse to their #talent. He started ‘Sangeet Katta’ #six #months ago this year at #Jijamata #Garden in Bhaskar Colony near #Shivaji Nagar, and within a six month, it’s become a platform for newcomers to gain confidence and #show their talents.

🚩आज #राजमाता_जिजाऊ की पुण्यतिथि !
विनम्र अभिवादन ..
🙏🙏🙏🙏
प्रत्येक हिन्दू स्त्री जीजामाता की
भांति शौर्यवान और धर्माचरणी
बन जाए, तो अवश्य ही
#हर_परिवार_में_शिवाजी_जन्म_लेंगे !

राजमाता जीजाबाई का आदर्श सामने रख,
राष्ट्र एवं धर्म कार्य के लिए कटिबद्ध हों !
🚩🚩🚩🚩🚩🚩
#HinduRashtra #jijamata

🙏🚩⛳️
आमचे मस्तक नेहमी तुमच्या पायी ll
जिजाऊसाहेब शिवबाससांगे स्वप्न स्वराज्यचे स्थापनेचे ll
झाले सार्थक आमुचे अशी राजमाता लाभली आम्हासी धाडशी ll
म्हणुन झाले हे स्वराज्य स्थापन ll
मस्तक ठेवतो नेहमी तुमच्या पायी ll
अश्या या आमच्या राजमाता जिजाऊआई ll
🚩⛳️
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे बाळकडू पाजणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🙏

#JIJAMATA #AAI🚩 @trimurtiartgallery 🚩

छत्रपती शिवरायांस स्वराज्याचे बाळकडू पाजणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब यांना पुण्यतिथी दिनी (तिथी) विनम्र अभिवादन.
#jijamata #jijai #ShivrajDhabaHotel #VegRestaurantKarad

हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता आदरणीय जिजाबाई शहाजीराजे भोसले यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांना शतशः नमन.
#Jijai #Rajmata #JijaMata

She is the most revered, as much that we have just listened to her stories and feel the pride of belonging to her teachings and strength. Jijau Jijabai Jijamata The most powerful mother figure in Indian history She was Chhatrapati Shivajimaharaj's inspiration, an ideal mother who instilled values like patriotism and love for Dharma in her son #respect #jijamata #chhatrapatishivajimaharaj

१७ जून १६७४
"राष्ट्रमाता / राजमाता जिजाऊ स्मृती दिन"

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा
झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी"आऊसाहेब जिजाऊ"
यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या"पाचाड"
या गावी निधन झालं.
लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला.
स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली. आमचा शिवबा पोरका झाला, आमचा बाळशंभू पोरका झाला,
आमचा रायगड पोरका झाला, आमचा सह्याद्री पोरका झाला,
आणि आमचं"स्वराज्य"पोरकं झालं.
आधार गेला आमचा, आता उरला फक्त घनदाट अंधार…… याच"जिजाऊ"ज्यां च्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,
याच"जिजाऊ"ज्यां नी घडविले"राजे शिवछत्रपती". जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नी शंभु छावा....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ......!
जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते विजयाचे सोहळे .... आऊसाहेब जिजाऊना त्यांच्या 344 व्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली आणि मानाचा मुजरा....
.
.
Follow_us👉 @kahitari_asach
Follow_us👉 @kahitari_asach
Follow_us👉 @kahitari_asach .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#chatrapati #chatrapatishivajimaharaj #jijau #jijamata #sambhajimaharaj #shivaji_maharaj #love #mumbai #maharashtra #marathi

जिजाऊंच्या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या.
अशा या महान मातेला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐💐 #जिजाऊ #जिजाऊ_पुण्यतिथी #jijamata

#shivshambhu_pratishthan
#chatrapatishivajimaharaj
#chatrapatisambhajimaharaj
#jijamata
#jijau
#aausaheb
स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणार्या ,स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतीदीन.

१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी राजमाता जिजाऊंचे निधन झाले.शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर अवघ्या ११ दिवसातच त्यांचे आजारी पडून निधन झाले.एक महान लढवय्या व प्रजाहितदक्ष माता ,विद्न्यानवादाच्या पुरस्कर्त्या ,समता व स्त्री स्वातंत्र्याच्या अग्रणी असे असंख्य गुणांनी जिजामातांचे चारीत्र्य गुणसंपन्न होते. स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

*6 जून..........* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *प्रौढ़ प्रताप पुरंदर...*
*महापराक्रमी रणधुरंदर...*
*क्षत्रिय कूलावंतस...*
*सिंहासनाधिस्वर...*
*महाराजाधिराज...*
*महाराज श्रीमंत श्री...श्री...श्री...* *छत्रपती शिवाजी महाराज की जय...!* 🚩 🚩 🚩 🚩 🚩🚩🚩🚩🚩 *सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या भगव्या शुभेच्छा....* 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
#raigad #shivajimaharaj #jaibhavanijaishivaji #jaibhavani #nitinchandrakantdesai #raigadfort #killa #shivaji #shivajiraje #jijamata #swarajya #shivajimaharajkijai #panhala #pratapgad #rajgad #sindhudurg #tornafort #kondanacaves #shivneri #purandar #mahad #mahabaleshwar #malvan #pune #kolhapur #nashik #raigadmohatsav #positivevibes #blessedhad #newexprience

सोहळा બિબાऊंच्या संस्कारांचा...
सोहळा शहाजींच्या विचारांचा...
सोहळा छत्रपतीच्या पराक्रमांचा...
सोहळा सईंच्या स्वाभिमानाचा...
सोहळा શંમૂच्या बलिदानाचा...
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा...
सोहळा मराठा अस्मितेच्या बहुमानाचा
सोहळा संत तुकोबांच्या भक्तीचा...
सोहळा कर्तबगार मावळ्यांच्या शक्तीचा...
सोहळा सह्याद्रिच्या तुफानाचा...
सोहळा इंद्रायणी भिमेच्या उफानाचा...
सोहळा या मातीच्या ऋणांचा...
सोहळा मराठी मानाचा...
सोहळा गडकोटाच्या औक्षणांचा...
सोहळा इतिहासाच्या सुवर्ण क्षणांचा...
सोहळा आभाळा एवढ्या या स्वराज्याचा...
सोहळा भगव्याच्या प्रतिष्ठेचा...
सोहळा अंजिक्य रणांगणाचा...
सोहळा शुरवीर बहुजनांचा
सोहळा तळपणाऱ्या तलवरीच्या पातीचा...
सोहळा निधड्या पोलादी छातीचा...
सोहळा रायगडाच्या साक्षीचा...
सोहळा શિવ राज्याभिषेकचा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।બય બિબાऊ બય શિવરાય।।" मराठ्यांच्या पराक्रमाचा,जल्लोषाचा दिवस .
.
🚩🙏🏼शिवराज्याभिषेक दिवस🙏🏼 🚩

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
.
.
Follow_us👉 @kahitari_asach
Follow_us👉 @kahitari_asach
Follow_us👉 @kahitari_asach .
.
.
.
.
.
.
.
.
#shivaji_maharaj #shivaray #chatrapati #shivaji #maharaj #maharashtra #jijau #jijamata #shambhu #shambhuraje
#पुण्यश्लोक_राजमाता_मासाहेबजिजाऊंचा_विजयअसो
#छत्रपती_शिवाजीमहाराज _की_जय
#छत्रपती_संभाजीमहाराज_की_जय

रायगडावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचा,पराक्रमी आणि इतिहासाच्या उजळणीचा एक भव्य सोहळा म्हणून ओळखला जातो. स्थळ:
राजधानी रायगड
.
@mh_13_top_models
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#शिवतीर्थ_रायगड
#raygad #shivajimaharaj #jijamata #sambhajimaharaj #rayat #raje #shivchatrapati
#rajyabhishek #king
#harharmahadev
#shivrajyabhishek #solapur #kolhapur #sangli #pune #mumbai
#sambhajibridge
#instaview #1000views #follow #likes #topview #instagram #viral #viralvideos #dholtasha
.
@mh_13_top_models
@shivaji_maharaj_history
@shivaji_maharaj
@shivajimahraj @swarajya_rakshak_sambhaji
@maharashtra_forts
@maharashtra_desha
@gadvede_trekkers

Most Popular Instagram Hashtags