#gosairat

MOST RECENT

गेल्या 2 वर्षात आपण दिलेल्या प्रेमामुळे सैराट आज हि मना मनात तेवढाच ताजा आहे..
#2YearOfSairat #GoSairat #Sairat @nagraj_manjule

"सैराट"... झी स्टुडिओज् च्या ह्या सिनेमाचं फक्त नाव घेतलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते आर्ची आणि परशा, त्यांचे डायलॉग्स...कानात वाजू लागतं "याड लागलं", नकळत गुणगुणू लागता "सैराट झालं जी" आणि "झिंगाट" वर पाय कधी थिरकायला लागतात हे तुमचं तुम्हालाच कळत नाही... ही जादू आहे #सैराट ची... #2YearsOfSairat #GoSairat #ZeeStudios #sairat

@nagraj_manjule @akashthosaronline #RinkuRajguru @ajayatulonline

मराठी चित्रपट इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे सैराट !!
यश, लोकप्रियतेची उंची गाठणारा झी स्टुडिओज् चा हा सिनेमा कसा घडला ते जाणून घ्या 'सैराटच्या नावानं चांगभलं' मधून, २९ एप्रिल रोजी दु. १२ वा. फक्त झी टॉकीजवर.
@zeetalkies @sairat.official #Changbhala #GoSairat #Sairat

गेल्या १ वर्षात तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे सैराट आज हि मना मनात तेवढाच ताजा आहे..
आम्ही तुमच्या प्रेमाच्या कायम ऋणात राहू!
#1YearOfSairat #GoSairat #Sairat

गेल्या १ वर्षात तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे सैराट आज हि मना मनात तेवढाच ताजा आहे..
आम्ही तुमच्या प्रेमाच्या कायम ऋणात राहू!
#1YearOfSairat #GoSairat #Sairat

सैराटच्या गाण्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला #सैराट केले. त्या गाण्यांपैकी तुमचे सर्वात आवडते गाणे कोणते? #1YearOfSairat #GoSairat #Sairat

गेल्या १ वर्षात तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे सैराट आज हि मना मनात तेवढाच ताजा आहे..
आम्ही तुमच्या प्रेमाच्या कायम ऋणात राहू!
#1YearOfSairat #GoSairat #Sairat

Sairat movie will soon be 1 year old baby.. i have started my celebration #sairat❤#sairat#gosairat#besairat#yadlagla

In the school....! #sairat #gosairat #anusurya

Class roooooooom.. #sairat #gosairat #anusurya

Most Popular Instagram Hashtags