#gadwatofficial

MOST RECENT

स्वर्गाहुन सुंदर आमची सह्य़ाद्री 😍
#salotaforttrek⛰️ #gadwatofficial
#gadwat_official
#jayshivray

!! 🕉 नमः शिवाय !! अकाल म्रुत्यू वो मरे, जो काम करे चांडाल का!!
काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का..!!
.
.
#sahyadri #tikona #tikonafort #sahyadri_clickers #trekking #durg_naad #sahyadri_ig #maharashtra #maharashta_desha #maharashtra_ig #maharashtra_forts #maharashtra_majha #maharashtra_treasures #insta_maharashtra #huntforspot #gadkille #pune_ig #pune #huntforspots #gadvede_trekkers #maharashtra_click #mi_durg_veda #maharashtratravel #gadwat #gadwatofficial

किल्यावरील असा एखादा झरा असतोच जो प्रत्येक भटक्याची तहान भागवत असतो ...⛳
#javalya_ravalya_fort
#gadwatofficial
#jayshivray

इ. स.1689 मुगलांनी पेडगाव एक महत्वाचे ठाणे बनवलेले होते. 11-12 व्या शतकातील हे लक्ष्मीनारायण मंदिर भीमा नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेले आहेत.

लक्ष्मीनारायण मंदिर हे एकसमान आकाराचे आणि सुंदर शिल्पकृतींनी बनवलेले आहे. येथे गर्भगृह, अंतराळ,मुख्यमंडप आणि महामंडप आहे. महामंडपाला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेने प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील पृष्ठभागावर शिव, विष्णु आणि अष्टदिकपाळ यांच्या विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत.मंदिरातील खांबांवर झाडाच्या पानाफुलांच्या आकृत्यांनी सुशोभित केलेली आहेत.

या लक्ष्मीनारायण मंदिराला चित्रमंदिर या नावाने देखील ओळखले जाते.
___________________________________
#marathas #marathaempire #sculpture #temple #Dongaryatra #HistoryMakers #maharshtra_ig #maharashtradesha #maharshtra_clickers #maharshtra_forts #maharashtra_igers #maharashtratourism #sahydri_ig #sahyadri_ranges #sahyadri_clickers #sahyadri_explorers #mumbai_ig #ig_maharashtradesha #ig_captures #westernghat #gadwatofficial #memoriesneverdie #travelphotography #travel_captures #travelstories #save_nature🌿 #save_water💧

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीच्या उत्तरतीरावर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला उभा आहे तो म्हणजे पेडगावचा भुईकोट उर्फ बहादूरगड उर्फ धर्मवीरगड.

भीमा व सरस्वती या दोन नद्यांच्या बेचक्यातील साधारण लंबगोलाकार आकाराचा बहादुरगड पुर्वपश्चिम पसरलेला असुन ९० एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेला आहे. बहादुरगडावर साधारणपणे १३व्या शतकात बांधलेली पाच प्राचीन मंदिरे असुन हि मंदिरे अनुक्रमें भैरवनाथ, रामेश्वर, मल्लिकार्जुन, लक्ष्मीनारायण, बाळेश्वर या नावानी ओळखली जातात.

ही सर्व मंदिरे काळ्या पाषाणात बांधलेली असुन यातील भैरवनाथ मंदीर स्थानिकांच्या ताब्यात तर उरलेली चार मंदीरे व किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत.

हत्तीमोटेसमोर असलेले हे लक्ष्मीनारायणाचे मंदिर आजही चांगल्या अवस्थेत असुन आत शिवलिंग आहे. मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पाहण्याजोग्या आहेत. बहादुरगड हे किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ब्रिटीश गॅझेटीअरमध्ये या किल्ल्याची नोंद पेडगावचा भुईकोट अशी आहे.
___________________________________

#marathas #marathaempire #maharshtra_ig #maharashtradesha #HistoryMakers #Dongaryatra #maharshtra_clickers #maharshtra_forts #maharashtra_igers #sahydri_ig #sahyadri_clickers #mumbai_ig #architecture #sculpture #westernghat #ig_photooftheday #ig_maharashtradesha #travelphotography #travelstories #instatravel #instaclick #gadwatofficial #sahyadrichamavla #save_nature🌿 #save_water💧

या पेक्षा दुसरं सुख ते काय❤️ #p2p #gadwatofficial

Most Popular Instagram Hashtags