[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#gadwat_official

MOST RECENT

काशी की कला जाती मथुरामें मस्जिद वसती ।
अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती ।।
.
..दुर्गदुर्गेश्वर रायगड..
.
#19thfeb #chatrapati #chatrapatishivajimaharaj #royalking #shivajimaharaj #shivjanmotsav #gadwat_official #_maharashtraclickers_ #sahyadriclickers #streetofmaharashtra #motivation #marathas #shivaji_maharaj #chatrapati_shivaji_maharaj #raje #kingofindia #incredibleindia #maharashtradesha

गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. #gadwat_official #fort #ultimate #traveller #traveldiaries #sahyadri #wanderlust #travelogram #maharashtra_majha #maharshtra_clickers #streetsofmaharashtra #maharashtra_ig #huntforspot #kokan_ig #maharashtra_desha #_soi #_soi_maharashtra #sahyadri_ig #indianphotographers #desi_diaries #insta_maharashtra #storiesofindia #insta_india #hindustan_ig #sahyadri_ig #pune_ig #maharashtra_treasures #we_maharashtrian

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात येणाऱ्या मानमोडी डोंगरात तीन लेण्यांचा समूह अशा मिळून एकूण ४९ लेण्या आहेत.
पहिला : भीमाशंकर लेणी
दुसरा : अंबा - अंबिका लेणी आणि
तिसरा : भुत(भुतलिंग) लेणी आहे. भुत(भुतलिंग) : अंबा-अंबिका गटापासून अर्धा किलोमीटरवर ही लेणी आहेत. डोंगरकड्यालगत आणि झाडीभरल्या या वाटेवरून पंधरा-वीस मिनिटे चालले की ऐन कड्यावर ही भुतलेणी(खोरे वस्ती) दिसतात.
ही लेणी या डोंगरावरील सर्वात प्राचीन, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकातल्या उत्तरार्धात खोदली गेली आहेत. एकूण ३६ लेणी. यांना ३४ ते ४९ असे क्रमांक दिले आहेत. या लेण्यांत बौद्धविहार, पाण्याचे टाके, चैत्यगृह, ब्राह्मीलिपीतील दानधर्म केल्याचा शिलालेख चैत्यकमानी, स्तूप, आणि कोरलेली फुलांची नक्षी, नंदीपद आणि त्रिरत्न. श्रीवत्स आणि धम्मचक्र ही शुभचिन्हे. काही पुरुषाकृती आणि बोधीवृक्ष.

लेण्यांमध्ये कोरलेले नाग, गरुड, हत्ती आणि संमिश्र पशुपक्षी मानवाने कोरले असणे शक्य नाही. हे भुतांचेच काम असले पाहिजे, या समजुतीनेच बहुधा या लेण्यांना भूतलेणी म्हणत असावेत.

येथील खास वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूडवंशीय तर एक नागवंशीय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर.

ता.क. : इथे जाताना एक काळजी घ्यावी लेण्यांमध्ये अग्या मधमाशांचे खूप मोठी मोठी पोळी आहेत (फोटोमध्ये तुम्ही बघूच शकता), त्यामुळे तिथे वावरताना त्यांना काही त्रास होणार नाही, कॅमेरा वापरत असाल तर त्याचा फ्लॅश व शटरचा आवाज बंद ठेवा जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही.
_________________________________________
#डोंगरयात्रा #HistoryMakers #travelstories #travel #traveler #mountainslovers #mountainsarecalling #mountains #caves #sculpture #gadwat_official #huntforspot #maharashtradesha #maharashtratourism #maharashtra_igers #maharashtra_majha #maharashtra_ig #junnar_nisarg_paryatan #junnar_ig #sahyadri #sahyadri_ranges #sahyadri_explorers #sahyadri_ig #sahyadri_clickers

जब सुकून नही मिलता दिखावे की बस्ती मैं....!!
तब खो जाते है हम हमारे महादेव की मस्ती मैं....!!!! .
.
.
.
.
.
.
#चांडाळ_चौकडी
#harishchandragad #sahyadri #bhataki_jaat #shyadris #sahyadri_clickers #sahyadri_ig #gadwat #gadwatofficial #gadwat_official #fortexplorersinc #maharashtra #maharashtra_ig #maharashtradesha #maharashtra_desha #vaibhav_maharashtrache #indian_clikers_ #national_photography #fort #trekking_in_sahyadris #jayostute_maharashtra #firasti_maharashtrachi

जुन्नर शहराच्या जवळच 1.5 कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये 1.5 कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तीन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जो मार्ग दक्षिणेस जातो त्याच मार्गाने पुढे 1 कि.मी अंतरावर गेल्यावर उजवीकडे जी डोंगररांग दिसते तेथेच या लेण्या तीन समुहात विखुरलेल्या दिसतात.साधारणतः येथे 50 कोरीव लेण्या पहावयास मिळतात. विशेष म्हणजे या लेणी जैनतिर्थनकार यांच्या कालखंडातील असुन तीनही लेणी समुह सुंदर अशा कोरीव कलाकृतीत पहावयास मिळतात.
मौर्यानंतर इ.स.पुर्व.184 नंतर ते इ.स 250 पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात.
जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात 30 सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही , पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे. माहिती साभार : आंतरजाल
___________________________________

#डोंगरयात्रा #HistoryMakers #travelstories #traveler #mountainslovers #mountainsarecalling #mountains #caves #sculpture #huntforspot #maharashtradesha #maharashtratourism #maharashtra_igers #maharashtra_ig #maharashtra_desha #gadwat_official #sahyadri #sahyadri_ranges #sahyadri_clickers #junnar_ig #junnar_nisarg_paryatan

गाविलगड- राणीमहाल

गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे. #gadwat_official #gadwat #maharashtra_ig #maharashtra_igers #maharashtra_clickers #igers_maharashtra #ig_maharashtra #streetofmaharashtra #huntforspot #fortlover #fortsofmaharashtra #maharashtra_majha #maharashtra_desha #insta_maharashtra #maharshtradesha #maharashtratourism #ig_india #ig_maharashtradesha #sahyadri_ig #sahyadri_clickers #ig_sahyadri #majhamaharashtra

Flash back of 👆

शंभू राज्यभिषेक सोहळा २०१८ ।। पाहुनी शौर्य तुजपुढे...
मृत्यूही नतमस्तक झाला
स्वराजाच्या माती साठी...
माझा शंभू अमर झाला ।। #marathaempire
#footprintofhistory
#maharashtratourism
#trekdiaries
#maharashtra_ig
#huntforspot
#fort
#sahyadriclickers
#fortnitebattleroyale
#trecking
#photooftheday
#maharashtratimes
#maharashtradesha
#puneinstagrammers
#maharashtradesha
#redfort
#durg_naad
#gadvede_trekkers
#maharashtratravel
#marathi_minglish
#gadwat_official
#trek
#nature
#shiv_durg

भूषणगड

#gadwat_official

यंदाची शिवजयंती ज्ञानवर्धक शिवजयंती... #gadwat_official

#Repost from @siddhesh_s91 with @regram.app ... नाशिक मधील हे दोन गिरीदुर्ग प्रकारात मोडत असलेले जोड किल्ले. गडवाट या संस्थेच्या मार्फत या किल्ल्यांना भेट देण्याची संधी मिळाली. किल्ल्यांवरचे बुरूज, दरवाजे, पाण्याची टाकी, वाड्यांचे मंदीरांचे अवषेश आणि ईतिहास यांमूळे गडभ्रमंतीच्या यादित आणखी दोन किल्ल्यांची भर पडली. अंकाई-टंकाई चा साज हा आठवणींच्या वहीत एक पूर्ण पान सजवून गेला.
.
#gadwat_official #gadwat #maharashtra_ig #maharashtra_igers #maharashtra_clickers #igers_maharashtra #ig_maharashtra #streetofmaharashtra #huntforspot #fortlover #fortsofmaharashtra #maharashtra_majha #maharashtra_desha #insta_maharashtra #maharshtradesha #maharashtratourism #ig_india #ig_maharashtradesha #sahyadri_ig #sahyadri_clickers #ig_sahyadri #majhamaharashtra

नाशिक मधील हे दोन गिरीदुर्ग प्रकारात मोडत असलेले जोड किल्ले. गडवाट या संस्थेच्या मार्फत या किल्ल्यांना भेट देण्याची संधी मिळाली. किल्ल्यांवरचे बुरूज, दरवाजे, पाण्याची टाकी, वाड्यांचे मंदीरांचे अवषेश आणि ईतिहास यांमूळे गडभ्रमंतीच्या यादित आणखी दोन किल्ल्यांची भर पडली. अंकाई-टंकाई चा साज हा आठवणींच्या वहीत एक पूर्ण पान सजवून गेला.
.
#gadwat_official #gadwat #maharashtra_ig #maharashtra_igers #maharashtra_clickers #igers_maharashtra #ig_maharashtra #streetofmaharashtra #huntforspot #fortlover #fortsofmaharashtra #maharashtra_majha #maharashtra_desha #insta_maharashtra #maharshtradesha #maharashtratourism #ig_india #ig_maharashtradesha #sahyadri_ig #sahyadri_clickers #ig_sahyadri #majhamaharashtra

Most Popular Instagram Hashtags