#famouspoets

MOST RECENT

JM Road, SB Road, Law College Road, Karve Road वरुन जेव्हा मी ट्रॅफिकला Hi, Hello आणि bye करीत ऑफिसला पोहचतो तेव्हा मला मी या गर्दीतली गर्दी होऊन का जगतो आहे असं वाटतं आणि जेव्हा रोज रात्री ऑफीसचं काम उरकून घरी जातो तेव्हा मला मी का जगावं याचं उत्तर मिळतं. शहर तेच पण रूपे वेगवेगळी, गर्दीत शिव्या देणारे, हवा करणारे, सिग्नल मोडणारे, पुढे जाणारे,मागे खेचणारे सारेच असतात आणि जेव्हा रस्ता मोकळा असतो तेव्हा त्याच रस्त्यांच्या बाजूला अंगावर नीटसं पांघरूनही न घेतलेले लोकं उघड्या आभाळाखाली निश्चिन्त निजताना दिसतात, तेच ते आपले फुगे-बीगे विकणारे, कुणी ब्रिजखाली, कुणी आजूबाजूला कुठेही, एकदा मला एक स्त्री भेटली, भयंकर भेदरलेली, मी मोठ्या हिंमतीने गाडी बाजूला लावून तिच्या जवळ गेलो, प्रश्न विचारले पण तिची दाहकनजर काही बोलू इच्छीत नव्हती, मी पैसे देऊ का? माझा डबा खाणार का? कसलं कसलंच उत्तर नव्हतं तिच्याकडे ! मला वाईट वाटलं आणि घरी यायला निघालो तेव्हा आभाळातल्या चांदण्याकडे लक्ष गेलं आणि वाटलं तुझं आभाळ तू नाही निवडणार मग कोण निवडेल ? नसेल जमत, इतकाच लाचार असशील तर घे संपवून स्वतःला पण आधी एकदा विचार करशील, तू जे जगत होता ते ही कुणाचंतरी स्वप्न होतं....लाचारी सोड आणि लढ, निदान या रक्त सांडलेल्या मावळ्यांच्या समाधीला आठवून तरी, नाहीतर लाव पाटी घरावर आणि बोलाव जगाला, म्हण मी की नाही माझं आयुष्य विकायला काढलंय, घेणार ? बघ आणखी कुणी भिकारचोट भेटला तर भेटूनच जाईल ते ही विकत घेणारा !
शब्द_श्रीकांत सिंधु मधुकर
.
.
#truewords #discovering #cliks
#poems #writersofinstagram #love #writer #writing #marathipoems #kavita #famouspoets #bloggers #loveit #blogpost #wordpress #authors #traveler #photography #marathi #marathikavita #maharashtra_ig #ekhotakavi #shrikantgondhali #punekar #marathi #marathimulga #jaimaharashtra #yuvagiri

तु सोडीली पाने इंद्रायणीत मी घेऊन जातो इंद्रलोकी , तुका तुझ्यासारखी मुक्ती मला देशील !
.
.
#truewords #discovering #cliks
#poems #writersofinstagram #love #writer #writing #marathipoems #kavita #famouspoets #bloggers #loveit #blogpost #wordpress #authors #traveler #photography #marathi #marathikavita #maharashtra_ig #ekhotakavi #shrikantgondhali #punekar #marathi #marathimulga #jaimaharashtra #yuvagiri

आयुष्य सुरेल बनवणार्या त्या सप्तसुरांना आणि हातांना..
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा..
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎸🎹🎺🎷.
.
.
.
.
#shrikerkar#fewdayz #truewords #selfinspired #express #poems #writersofinstagram #love #writer #writing #marathipoems #kavita #famouspoets #bloggers #loveit #blogpost #wordpress #authors #author #poet #poetryofinstagram #marathi #marathikavita #maharashtra_ig #ekhotakavi #ratnagiri#marathi #marathimulgi #jaimaharashtra #yuvagiri #inkit

दुराव्यांचे पुरावे..त्या भेटीने विरावे..
बोलूनी जीव थकला..आता तरी तुला कळावे!!!
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
.
.
.
.

#shrikerkar#fewdayz #truewords #selfinspired #express #poems #writersofinstagram #love #writer #writing #marathipoems #kavita #famouspoets #bloggers #loveit #blogpost #wordpress #authors #author #poet #poetryofinstagram #marathi #marathikavita #maharashtra_ig #ekhotakavi #ratnagiri#marathi #marathimulgi #jaimaharashtra #yuvagiri #inkit

Most Popular Instagram Hashtags