[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#dnyaneshwar

MOST RECENT

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो । 
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।
वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.
The darkness of all the evils/sins (evil thoughts and evil deeds) should get vanished. And the whole world should see the glowing sun of self-religion. He doesn't mention about 'A' particular religion here, as he knows all religions teach their followers the way to live the life happily for them selves and for the others. If a person follows the rules of his own religion he will do good things, will be nice to others, will be empathetic and always help others to become happy. Following the religion truly gives rise to such a glowing sun which automatically destroys all the darkness created by the evils.
In the next line, he says that if this happens, each one in this world will get whatever he wants. Even if someone else gets that he will still fell as if he has got that, since everyone will be empathetic to the others.

#dnyaneshwar
#mauli
#saints
#india
#vaishnav
#warkari
#oldpaintings
#photography
#beauty

ठायीच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा,
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्वकाळ..
Concentrate by sitting still,with affection call the Ananta,infinite ...
Ramkrushna hari vitthal keshava,
Chant this mantra always..
#haripath#हरिपाठ#वारकरी संप्रदाय#Maharashtra#marathi#saints#Dnyaneshwar mauli #Vaishnav

#उत्सवहिंदुत्वाचाउत्सवकुर्ल्याचा
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला (प.) कुर्ल्यातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे हे दहावे वर्ष आहे. सर्व मंडळ, संस्थांना बरोबर घेऊन कुर्ल्यातील हिंदुत्वाची ही सामूहिक गुढी उभारण्याचा प्रयत्न असतो. मागील वर्षी १५००० चौरस फुटांची एक भव्य दिव्य रांगोळी काढून कुर्ल्यातील यात्रेचा विषय संपूर्ण मुंबईभर नेण्याचा प्रयत्न आपण केला. ज्याद्वारे कुर्ल्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा प्रयत्न आहे. यंदाच्या वर्षी देखील टाळ, मृदुंग, चित्ररथ, ढोलपथके अशा सर्व धुमधडाक्यात यात्रा निघणार आहे. 🚩विशेष आकर्षण🚩

१०१ ज्ञानेश्वर साकारणार पसायदान

आपल्या भारत देशाला अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी "आता विश्वात्मके देवे" अशी विश्वासाठी प्रार्थना पसायदान रूपाने दिलेली आहे. केवळ कुठल्या जातीचा, धर्माचा, देशाचा विचार न करता अख्ख्या विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना ज्ञानेश्वर माऊली करतात. यंदाच्या वर्षी हिंदुत्व हेच विश्वबंधुत्व असा संदेश नववर्ष यात्रेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. संत ज्ञानेश्वरांचा वेष परिधान करून १०१लहान मुले मुली भारत सिनेमा येथे एकत्रित येतील व सामूहिक पसायदान म्हणतील.

चैत्र शुक्ल प्रतिपदा शके १९४०
रविवार दिनांक १८ मार्च, २०१८ सकाळी ८ वाजता. चला तर मग मोठ्या संख्येने हा सोहळा अनुभवूया. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (प.)
#hindu #गुढीपाडवा #नववर्ष #newyear #celebrating #gudhipadwa #gudhi #dnyaneshwar #sant

GOOD MORNING💐
May the festival of Holi brings the color of success, prosperity and happiness in your life.🎨 Happy Holi!
#Dnyaneshwar pawar

💗😘

Most Popular Instagram Hashtags