[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#deshmukh

2707 posts

TOP POSTS

Visited a Police station in Thane. I honestly feel sorry for the cops who work endless hours in very mediocre surroundings. Government needs to spend more on upgrading their stations for a better working environment for all cops. A picture With Inspector #Deshmukh ji 🙏

👉नाद करा पण चुकुन 💪💪 नादाला लागु नका...👊👊
#DESHMUKH

'मेड फॉर इच अदर'

कागदावर जुळलेली पत्रिका आणि
काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहातं
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने दोन मन अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं
जवळ-जवळ अशक्य आहे
हे मानूनच हा डाव
मांडायचा असतो
वेगळ्या वातावरणात
संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले दोन जीव
एकमेकांसारखे असतीलच कसे? निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखे नाही
तर तुला मिळणारा 'जीवन- साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? त्याचे आपले काही गुण जुळणारे
नसणारच
ते तू स्वीकारणार असशील
त्या वेगळ्या तुला न पटणाऱ्या गुणांतच
त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे
हे मान्य करणार असशील तरच
संसारात पाऊल टाक
अशा आशयाच समुपदेशन हि काळाची गरज आहे
कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा
बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद... महत्त्वाकांक्षा...
श्रद्धा...
अंधश्रद्धा...
असे तेलकट प्रश्न विचारा..!
या प्रश्नांची उत्तर हि सौंदर्य-स्पर्धेतील तात्पुरत्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच...! लग्नानंतर एकमेकांना कळतं.... तेव्हा म्हणाली होती... 'वाचनाचा छंद आहे.!'
पण नंतर साध वर्तमानपत्र एकदाही उघडल नाही बयेन...! जाब विचारू शकतो आपण ?
किंवा
तो म्हणाला होता...
'प्रवासाची आवड आहे.!' जगप्रवास करावा...
हिमालयात ट्रेकिंग कराव...
अस स्वप्न आहे...!!! पण प्रत्यक्षात कळत...
कामावरन आला, कि
जो सोफ्यावर लोळतो...
गव्हाच पोतं जसं...
पानं घेतलेत.... हे हि चारदा सांगाव लागत..!
प्रवासाची आवड कसली ?
कामावर जाऊन घरी परत येतो नशीब..!
वर्षभर सांगतेय...!
"माथेरानला जाऊ...!"
तर उत्तर म्हणून फक्त...
जांभया देतो..!
कसले ३२ गुण जुळले..?
देव जाणे...
उरलेले न जुळलेले ४ कुठले.?
ते कळले असते तर.....? पण न जुळलेल्या गुणांमध्ये
एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन..
नात जुळतंय का?
हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी

आज हे स्त्री -पुरुषांना प्राणपणाने
सांगितलंच जात नाहीये... 'नाही जुळलं.?
मोडा! व्हा विभक्त!
आणि मग करा काय ??
आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं.
हे एक परीकथेतील स्वप्न असेल..
पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत.
आयुष्य जोडतं ठेवाव लागत..!
हेच एक सत्य आहे!
धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार?
एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत
ते मी स्वीकारणार आहे का?
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वताशी देऊनच संसार मांडायला हवा....!!
आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीच वेगळेपण सहज स्विकारणं...
हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...!
ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं..
कि इतर सहा पावलं सहज पडत जातात !!!!!!!
#Deshmukh #Maratha #marriage #goals #matrimony

MOST RECENT

# click by canon 600D
# no edit
#credit #deshmukh _shankar

@geneliad @riteishd And this innocence 😍 our little Prince charming #Rahyl #cutiestbaby #baby #innocence #cuteness #celebratychild #genelia #riteish #deshmukh ❤🎆🎉 #HappyDiwali ull

ωısнıиg υ α νєяy нαppy đıωαℓı τσ yσu αиđ yσuя ƒαмıℓy...😘🎇🎆👑#diwali #2k17 #deshmukh #NáWàß✌😎👑

Most Popular Instagram Hashtags