#blackday

119035 posts

TOP POSTS

या रस्त्यावर च्या खड्ड्यांमध्ये आमदार, खासदार , कंत्रातदार(contractor) यांना गाडायला हवं साले लाज सोडली हारामखोरांनो आज जागृती​ होगाळे आमच्यात नाही तर फक्त तुमच्या मुळे कमी खा भोसडीच्यांनो 😣😣
.
.
.
हिरकणी जागृती होगाळे... .
.
.
अवघा देश पालथा घालणाऱ्या जागृती होगाळे या बुलेट रायडरला एका खड्ड्याने चकवलं. मूळची मुंबईची जागृती होगाळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ रायडिंग करत होती. त्यावेळी तीची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड खड्ड्यात आदळली. त्यामुळे ती खाली पडली आणि ट्रकखाली चिरडून गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत असलेल्या दोन बाईक रायडर्सनी तात्काळ तिला हॉस्पिटलला नेलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिने हेल्मेट घातलं होतं, मात्र ट्रकखाली सापडल्याने तिचा मृत्यू ओढावला. जागृतीच्या पश्चात पती विराज आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातल्या खड्ड्यांनी 4 चालकांचा जीव घेतला आहे. त्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. खड्ड्यात बाईक आदळून महिला रायडरचा मृत्यू
जागृती होगाळे ही गृहिणी असली, तरी मुंबईमध्ये बाईकरनी नावाच्या ग्रुपची ती अॅक्टिव्ह मेंबर होती. ज्या महिलांना बाईक रायडिंगची आवड आहे, अशा महिलांची मोट बांधून तिने मोठमोठ्या मोहिमा आखल्या होत्या. महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक खडतर वाटा जागृतीने धुंडाळल्या होत्या. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत
आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत जागृतीचा थक्क करणारा प्रवास होता. मुंबईतल्या मोरया ढोल ताशा पथकाची ती सदस्य होती. वांद्र्यातल्या कलानगरमध्ये ती राहायची जाहिरात क्षेत्रामध्ये फ्रीलान्सिंग काम करत असतानाच तिने रायडिंगची आवड जोपासली.
.
.
.
.
.
.
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
.
.

#jagrutihogale #bulletrider #blackday #bulletlovers #bulletenfield #rip #maharashtra_click #dholtasha #Mumbai #palghar #bullet #royalenfield #rider #women #missyou #kill #by #government #royalwomen

To us, family means putting your arms around each other and being there. ❤️
#brothers #blackday @shahbazabbas.khan

Fokus ...
Mau kemana mas...
.
.
.
#blackday #whiteday

No es por lo que eres, es por lo que transmites. Ahi esta tu magia!!! • S M I L E • ♡ #NoFilter #BlackDay

MOST RECENT

#stevie we had #plans and #dreams and #high #hopes. But #death left me with a #bleeding #heart and #shattered dreams
#foreversixteen #twenty years Ago my pretty #sunflower how I #missyou #day by day #yinyang #blackday

BLACK DAY! 🖤🖤🖤🖤🖤 Скидки на все 70%! Приятного шопинга! #patriziapepevl #patriziapepe #ilovepatriziapepe #vladivostok #blackday #totalsale #sale #находка #уссурийск #владивосток

##😘only my smile and cuteness is my Attitude😍##
#❤️ i Love nature ❤️###BLackday##
##instamodel😎#😘fashionblogger#
##picoftheday##instalifeline##dayout

##stayfit... Staysexy 😊##

Fokus ...
Mau kemana mas...
.
.
.
#blackday #whiteday

Hotel Boutique c/ Carácter Cultural
N-VII / Perspectiva / #Canales #Arquitectura #Arte #Pasarela #URP #TX #LastProject #Gray #Blackday

No es por lo que eres, es por lo que transmites. Ahi esta tu magia!!! • S M I L E • ♡ #NoFilter #BlackDay

Most Popular Instagram Hashtags