#bharatliman

40 posts

TOP POSTS

In character, in manner, in style, in all things, the supreme Excellence is simplicity... #BharatLiman #winner #wrestling #personality #attitude #rocking #celebrity #pune #wrestler #decentlook #model #fashion #styleicons

फुले-शाहू-भिम फेस्टिवल 2017 औंध, येथे जँगी कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी. सोबत ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, आंबेडकरी कार्यकर्ते बापूसाहेब भोसले, आयोजक अविनाश कांबळे, रोशन जाधव आणि इतर मान्यवर.
#BharatLiman #winner #wrestling #personality #attitude #rocking #celebrity #pune #wrestler #kushti #kusti #Maharashtra #pailwan

डबल आॅलिंपिकवीर मल्ल, देशातील पहिलवानांचे "आयडाॅल" श्री. सुशील कुमार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#BharatLiman #winner #wrestling #olympic #SushilKumar #rocking #pune #wrestler #kushti #kusti

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#BharatLiman #sonalikulkarni #marathi #Maharashtra #celebrity #movies

तळेगांव येथील कुस्ती मैदानात खेळाडूंचा सन्मान करताना.
#BharatLiman #winner #wrestling #personality #attitude #rocking #celebrity #pune #wrestler #kushti #kusti #felicitation

MOST RECENT

In character, in manner, in style, in all things, the supreme Excellence is simplicity... #BharatLiman #winner #wrestling #personality #attitude #rocking #celebrity #pune #wrestler #decentlook #model #fashion #styleicons

कुस्तीतील नामवंत मल्ल व माझे तालमीतले सहकारी मल्ल वस्ताद पै.दत्ता गायकवाड (महाराष्ट्र केसरी ) पै.रविंद्र पाटील ( आशियाई सुवर्ण पदक विजेता) पै.दिलीप भरणे (महान महाराष्ट्र केसरी) पै.माणिक पवार (महान महाराष्ट्र केसरी) पै. योगेश काकडे (सेना केसरी) या सर्व स्नेहीजनांसमवेतचा हा फोटो म्हणजे आम्हा सर्व मित्रांसाठी अविस्मरणीय आठवण राहील.
#BharatLiman #winner #wrestling #personality #positive #attitude #celebrity #pune #wrestler #styleicons #bodybuilding #friends #pailwan #MaharashtraKesri #kusti #kushti

पै.अमोल बुचूडे (रूस्तम ए हिंद , महाराष्ट्र केसरी ) आपल्या भेटीस येत आहे @जय_महाराष्ट्र न्युज चॅनलच्या माध्यामातुन होत असलेल्य ""कुस्ती या विषयावरील प्रश्नोत्तराचा कार्यक्रम"" जरुर पाहा व कुस्ती विषयी माहिती मिळवा थोड्याच वेळात दु २:२० वाजता @repost @amolbuchade

#BharatLiman #winner #wrestling #olympic #SushilKumar #rocking #pune #wrestler #kushti #kusti

डबल आॅलिंपिकवीर मल्ल, देशातील पहिलवानांचे "आयडाॅल" श्री. सुशील कुमार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#BharatLiman #winner #wrestling #olympic #SushilKumar #rocking #pune #wrestler #kushti #kusti

"Today is world wrestling day"
Today is special day for wrestlers of the world
#BharatLiman #winner #wrestling #personality #attitude #rocking #celebrity #pune #wrestler #kushti #kusti

Don't compare yourself with anyone in this world. If you do so, you are insulting yourself
#BharatLiman #wrestler #personality #winner #happy #celebrity #styleicon #decent #attitude #wrestling

Most Popular Instagram Hashtags