[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#babaamte

MOST RECENT

9th Feb 2008: Tributes to Dr #BabaAmte on his SmrutiDin. Baba Amte, who dedicated his life to the noble cause of social service, particularly to make life better for the sufferers of #Leprosy. He encouraged the leprosy patients to self sufficient & worked for their rehabilitation.

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर #समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन...
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#BabaAmte #बाबाआमटे https://t.co/KNQR3Pvt9y

बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन
#babaamte #rahatani #pimplesaudagar #bapukate #shatrughnakate Shatrughan Kate Nagarsevak Shatrughna(BAPU) kate Youth foundation Shatrughan Kate Yuva Manch

"Human is what my name is" was his only introduction- Today is the #DeathAnniversary of #BabaAmte, a great and legend social activist. He had been honoured by #MahatmaGandhi as "Fearless Activist". Murlidhar Devidas Apte had left his practice of law and jumped in Indian freedom struggle and extended Gandhiji's inheritance of #social_service. Though he had born in an aristocratic family, he crossed the borders of Casteism, boundries of Geography and Fear. Firstly for poors affected by leprosy as #Anandvan and later #LokbiradariProject for indigenous people- Madiya. “Social worker should detect needs before they arise”, he would say, and followed the same principal by adhering to his stance of Social Worker, he setup schools for #girlseducation in his projects, his students are spreading education to the farthest corners of tribal belt, being honest to his senses till the end. He campaigned in all over India and Khalistan affected Punjab for Bharat Jodo movement. His 5 tours of Punjab suggest that he was worried more about youth of Punjab than Anandvan's future. Instead of following directions, Indians should find their insights and rationalise their parts in this direction, was his stand for the youth of India. This is what his Samidha- the sacred ash remained for us.
Humble tribute on his Death Anniversary "माणूस माझे नाव" एवढ्या एकमेव वाक्यानिशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या समाजसुधारक #बाबा_आमटे यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी दंडवत.
#BabaAmte#Anandvan#SocialActivist#SocialService#GirlEducation#NCP#NCPYouth#Pune#Maharashtra#India.

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर #समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन... समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे. बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं. बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती. १९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली. बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पूर्ण लेख वाचा - https://goo.gl/miY1Mh
#BabaAmte #बाबाआमटे #आनंदवन #SocialActivist #leprosy #Anandwan

भारत के प्रमुख व सम्मानित समाजसेवी #बाबाआमटे जी की पुण्यतिथि पर उनकी पावन स्मृति को कोटि-कोटि नमन।
https://goo.gl/BSvEvj
#MurlidharDevidasAmte #BabaAmte #Deathanniversary #socialworker #socialactivist

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन..... #BabaAmte #बाबाआमटे #आनंदवन #समाजसेवक #SocialActivist #leprosy #Anandwan

जेष्ठ समाज सेवक डॉ बाबा आमटे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा स्व संस्था समाज या व्हाट्सएप ग्रुप तर्फे अमँच्युअर क्लब बहुउद्देशीय संस्था ने लहान मुलांसाठी #अकोला#अमरावती मधे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ऐकतेचा उद्देश समोर ठेऊन करत आहोत कारण बाबांनी नेहमीच वँचिताच्या कलेचा सन्मान केला आहे आणि गुरुवर्य विकास आमटे हि करत आहेत सर्व संस्था प्रमुख , कार्यकर्ते , सामाजिक गृप ज्यांना आवडेल त्यांनी आपल्या जिल्ह्यात छोट्या स्तरावर का होईना कार्यक्रम करावे असे आवाहन करत आहोत ....खास करून बाबांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या संस्था आणि गृप.

सोबत आहात अशी अपेक्षा ...
अकोला व अमरावती जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास ईच्छुक मित्रांनी खलील क्रमांकावर संपर्क साधावा.
8855 8844 55

Amateur Club Foundation
#drawing #painting #competation #babaamte #ngoacf #amateurclubfoundation

Just discovered a bunch of my Grammar books were available on Amazon! Of course my other books are there too. A good first surprise in the new year. The innovative and interesting grammar books are a part of the curriculum of various schools in the major metros of India. They are also a great gift for kids as they begin their tryst with language.
#readinghour #writersofindia #indianauthors #authorsofinstagram #indian #fiction #loveofwords #words #instawords #instawriters #bhuddhism #taleoftibet #babaamte #grammar #tibetianbuddhism #loveofwriting #himachal #2018

These are kids studying at the new open air school of our project Lok Biradari Prakalp. The classes are held under the free sky. Apart from studying, they are also engaged in creative things such as art and craft. Fresh mudday meals are cooked in the kitchen there and served to the kids. There pictures are taken by our volunteer Ioana who recently spent a week there.
#education #charity #zurich #switzerland #instagram #maharashtra #india #schweiz #suisse #tbt #swisscovery #svizzera #ethzurich #fundraiser #ashazurich #ngo #nonprofit #volunteering #prakashamte #babaamte #educate #childeducation #teach #primaryeducation

Our volunteer Ioana is now at our project site Lok Biradari Prakalp in rural Maharashtra. She is spending a week interacting with the students and teachers there. Here are 7 year old students happily posing with her.
#education #charity #zurich #switzerland #instagram #maharashtra #india #schweiz #suisse #tbt #swisscovery #svizzera #ethzurich #fundraiser #ashazurich #ngo #nonprofit #volunteering #prakashamte #babaamte #educate #childeducation #teach #primaryeducation

Happy Birthday to my real Idols...
Baba Amte & Prakash Baba Amte... Prakash Kaka, खूप काही शिकले तुमच्याकडून... Indeed memorable moments with Sadhanatai, Prakash Kaka, Mandatai & entire Amte family... आज जर काही सामाजिक बांधिलकी म्हणून करत असेन तर त्यामध्ये तुमच्या विचारांचा वाटा खूप खूप आहे... आणि आता, Hemalkasa Calling...! #rashmisalvi😆 #babaamte #prakashamte #sadhanataiamte #memories #socialwork #sociallife #people #adorable #admirable

On His Jayanti, salutations to the great change maker #BabaAmte who dedicated his and his family’s life to work for leprosy affected and under privileged people !

कुष्ठरोगींच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी आयुष्य वेचणारे पद्मविभूषण बाबा आमटे यांना जयंतीदिनी आदरांजली. #BabaAmte #Birthdaywishes #PadmVibhushan #GreatSocialWorker #mpdrsunilbgaikwad #laturbjp #bjpmaharashtra

Most Popular Instagram Hashtags