[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#axrantr

242 posts

TOP POSTS

वाचा आणि अभिप्राय कळवा.🙏
Link In Bio
#marathi #marathiblog #axrantr

By : @wagh_swapnil
📷 : @_gadabout -विठ्ठल वारी-
देवा विठ्ठला विठ्ठला
आम्हा तुझाच लळा
तुझ्या भेटीस निघालो
सोडून शेतमळा.
ओढ तुझ्याच भेटीची
तू ऊभा विटेवरी
माती चिखल तुडवत
चाले वारकरी.
तुला साद घालाया
आम्ही उपवास धरले
पंढरपुराच्या वाटेवरी
रिंगण घातले.
विठू सावळा सावळा
त्याचे कटीवर हात
निमीत्त तुझ्या भेटीचे
वैष्णवांत लगबग.
विठ्ठल दिसला दिसला
कपाळी चंदनाचा मळवट
तुझ्या एकाच भेटीने
झाले वारीचे सार्थक. ~स्वप्निल वाघ..
#pandharpur_wari #marathi #marathikavita #marathiquotes #axrantr

MOST RECENT

वेळ बदलते ..
माणसं बदलतात ...
पण आयुष्य कुणासाठी थांबत नाहीं ..
बदल हेच आयुष्य असतं हे बऱ्याच
जणांना शेवट पर्यंत कळत नाही ..
#axrantr
#marathi_short_poetry
#marathi_kavita
#shabdancha_virangula
#shabdkhel
#shabdancha_khel
#lifehacker_marathi
#status_for_all
#sims_in_dreams
#shabdveda
#tujhi_aathvan
#journey_premachi
#ekkshitij
#marvellous_marathi
#prem_vedaa
#man_jewha_bolta
#fakt_marathi__

भाषांतर
याद तो आती होगी,
दिल दुखाती होगी...
📷 : @zmelhus
#translation #marathi #marathiwritings #marathiquotes #sajjadali #yaadtoaatihogi #hindi #axrantr

निघून गेलेला...
अक्षरांतर - हृदयकण 💜
#marathi #marathiwritings #marathiwriter #marathiquotes #marathisuvichar #marathiquote #suvichar #quotes #captions #axrantr #hrudaykan
📷 : @thedivtagguy

🙏🏻
लवकरच येत आहोत नवनवीन ग्राफिक टी शर्ट्स घेऊन.
मी मराठी म्हणून टी मराठी. 😀

अधिक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. #teemarathi #memarathi #marathi #marathibhasha #maharashtra #axrantr #marathiactor #marathimovie #marathistars #marathimanus #marathiquotes #marathiudyojak

Most Popular Instagram Hashtags