#athvani

MOST RECENT

वरील कविते मुळे कोणाला दुखवायचा हेतू नव्हता...पण झपाट्याने प्रगत होत चाललेल्या देशात प्रेमाला काही किंमतच राहिलेली दिसत नाही ... आता दिसतात ते फक्त हक्क,मर्यादा, रिस्ट्रिकशन,आणि प्रेमाचा खेळ .....
पण प्रेम म्हणजे एकमेकांन सोबत सर्वांच्या भावना जपन , पण त्याही पेक्षा कर्तव्य बजावन....एकमेकांना आधार देण , एकमेकांन सोबत इतरांना ही समजून घेणं....आपलेपणाने नाती जपणं... स्वत: उपाशी राहून समोरच्याचा विचार करण....एखादा निर्णय घेताना सहमत होणं.... बंधनांना मागे टाकत हक्काने सुट देणं , संशयाला अजिबात थारा न देता आपलेपणाने नात टिकवण.... सर्वांच्या दुः खात सहभागी होणं , पण सुखात मात्र मागे राहण....आणि हे सर्व करताना मात्र आई वडिलांना आणि मित्रांना अंतर न देण म्हणजेच प्रेम.... #prem#naat#maitri#aaplepan#sukh#dukhh#oli#kavita#sanvad#marathi#prem#aai#baba#vishwas#bhavana#aadar#kasht#kartavy#athvani#aayushya#aapulki#anand#dosti#yarri#duniyadari#dedicated#majha_paan_tumche_shabd

Most Popular Instagram Hashtags