[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

#aashadhi

115 posts

TOP POSTS

आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ....आजच्या शुभमुहूर्तावर आम्ही @kotharevision घेऊन येत आहोत प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन मालिका - 'विठूमाऊली' !
लवकरच फक्त @star_pravah वर !
@maheshkothare
#aashadhi #ashadhiekadashi

At pratipandharpur,Wadala #Aashadhi ekadashi jatra#with bigbro'...

# Vitthal!.. Vitthal!!.. Vitthal!!!
# everywhere vitthal👐
#Aashadhi ekadashi...
#vitthal temple, pandharpur
#Brothersforlife...
#feelingsblessed

मुंबई येथे डोंबिवली स्टेशन ला आषाढी एकादशी साजरी..
#beingmarathi
#aashadhi

#Aashadhi mahotsav

Special surprise for customers...
#aashadhi #surprise #foodxd #foodlove #foodporn

On my way to #record #bhajan in the period of #aashadhi makes u go in trance especially when u r listening to #KishoriAmonkar compositions on d #vitthal #bhajans .. Avagha toh shakun hridayi devache chintan...

*॥ विठ्ठल विठ्ठल गजरी,अवघी दुम-दुमली पंढरी ॥* *आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!* 🚩🙏🚩 #vitthal #mauli #aashadhi #ekadasi #aayush #karanvfx #edit #like #followhim #followforfollow #instadaily

# ॥ हेची दान देगा देवा ॥
॥ तुझा विसर न व्हावा ॥

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय... आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....!!
🙏🙏#vitthal#rukmini#aashadhi ekasashi...

MOST RECENT

एव्हाना माऊलींचं आगमन ही झालेलं असतं....
रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर पालखी सोहळ्याच्या चोपदारांचा इशारा होतो.,.. इशारा करताच गोल रिंगणातून अश्व चौखूर उधळतात.... धावणाऱ्या अश्वाच्या पायाची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी व भाविकांची एकच झुंबड उडते.... अश्वाने गोल रिंगण पूर्ण केल्यानंतर त्याठिकाणी ‘माउली-माउली’चा नामघोष घुमू लागतो.. आणि याचि देही याचि डोळा एका चैतन्यपर्वाची अनुभूती समस्त उपस्थितांना येते .... पुढे निनादत असतो तो केवळ माऊलीचा गजर..... माऊली...माऊली.. माऊली.,,माऊली.... आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व व्यक्तीवल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच !!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

deep puja on aashadhi amavashya... infamously also know as gatari amavashya... all diyas r cleand nd placed on a chaurang in evng.. followd by puja nd story reading... #deeppuja #deepampuja #aashadhi #amayashya #gatari #gatariamavasya #indianculture #indianrituals #hindu #hinduculture #sanatandharma #sanatan #tflers #tweegram #photooftheday #diya #diyas

🔸✨ "Guru Purnima" is the first full moon night after summer solstice. According to the Hindi calendar, it falls in the month of Aashad. The day holds importance since it sees people across India thank their 'gurus' or teachers ✨🔸The word Guru derived its origin from Sanskrit language where ‘Gu’ means darkness and ‘Ru’ means removal of darkness. So, the one who removes the darkness and fill light in your life and in your heart is a teacher. This festival is mainly celebrated in Hindus, Jain and Buddhist communities of India. ✨🔸 #ashram #gurupurnima #schweibenalp #switzerland #fullmoon #vollmond #capricorn #dhuni #prasad #murti #puja #sanskrit #yoga #prana #guru #hindu #kalima #jay #buddhism #aashadhi #india #travel #travelgram #travelnow #volunteering #permaculture #offerings #offeringsfromthegarden #createsoham

#Aashadhi Ekadashi celebration#jay hari vithala#fest of religious procession #Tree plantation #Awareness campaign#our super hero's#Supportingstaff & associates

# Vitthal!.. Vitthal!!.. Vitthal!!!
# everywhere vitthal👐
#Aashadhi ekadashi...
#vitthal temple, pandharpur
#Brothersforlife...
#feelingsblessed

At pratipandharpur,Wadala #Aashadhi ekadashi jatra#with bigbro'...

आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ....आजच्या शुभमुहूर्तावर आम्ही @kotharevision घेऊन येत आहोत प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन मालिका - 'विठूमाऊली' !
लवकरच फक्त @star_pravah वर !
@maheshkothare
#aashadhi #ashadhiekadashi

korakendra haushi ganesh utsav mandal
Kanada Raja Pandharicha

Aashadhi Ekadashichya Hardik Shubhechha #Ganpati #Aashadhi #Ekadashi #Aagmanadhish #Ganesh #Mumbai #Mumbaikar #Ganeshotsav #Ganesha #Bappa #Festival #Hindu #Marathi #Pandhari #Kanada #Raja #Vitthal #Mauli #Savala #LordGanesha

PC- JAS SHAH

Special surprise for customers...
#aashadhi #surprise #foodxd #foodlove #foodporn

#आषाढी_एकादशी

जाता पंढरीसी सुख वाटे जिवा |
आनंदे केशवा भेटताची || #Aashadhi #Ekadashi #Wari
#Pandharpur #Vithhal #Marathi #Soft_Blue #BG #New #Calli #Varkari #Aanand #Mandir
#Calligraphy & Design
#Viju_Gurav | #Viju's_Creation 8698883231

!! पुंडलिक वरदा हारी विठ्ठल,श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय. !!
!! हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा !! तुम्हाला व तुमच्या परीवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....
#traditional #decoration #art #gold #culture #colour #religion
#religiousbelief #temple #desk
#fantasy #ornate #design #aashadhi #ekadashi #costume #festival #vittal #artistic #style #beautiful #instahash #ultralabappas #mangalmurti #ganraj #ganray #morya_mumbaicha_official #live #bappa #vittala
@morya_mumbaicha_official

भिडे आसमंती, ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली....!!!
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली.....!!!
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली.....!!! #mauli #vithumauli#vitthal #rukmini #vitthalrukmini #vaari #aashadhi#aashadhiekadashi #pandharpur #maharashtra

मुंबई येथे डोंबिवली स्टेशन ला आषाढी एकादशी साजरी..
#beingmarathi
#aashadhi

#aashadhi # ekadashi chya hardik #shubheccha#4th #of#july#fast is on the way.....

Chinchpokli Sarvjanik Utsav Mandal, Mumbai (Established : 1920)

Kanada Raja Pandharicha

Aashadhi Ekadashichya Hardik Shubhechha

Chinchpoklicha Chintamani 1999

#ChinchpoklichaChintamani #ChinchpoklichaChintamani1999 #Chintamani #Ganpati #Aashadhi #Ekadashi #Aagmanadhish #MazaChintamani #Chinchpokli #Ganesh #Mumbai #Mumbaikar #Ganeshotsav #Ganesha #Bappa #Festival #Hindu #Marathi #Pandhari #Kanada #Raja #Vitthal #Mauli #Savala #LordGanesha

जमला वैष्णवांचा मेळा...
रंगला रिंगण सोहळा... संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
गोल रिंगण तिसरे
#india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntforspot #ridersandrollers #maharashtradesha

#Aashadhi ekadashi Vaari...

चंदनाचा टीळा माथी शोभला

वारी

सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntforspot #ridersandrollers #maharashtradesha

आम्हा न कळे ज्ञान , न कळे पुराण
वेदांचे वचन न आम्हा कळे....
चोखा म्हणे माझा , भोळा भाव देवा
गाईन केशवा नाम तुझे..... वारी

सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntforspot #ridersandrollers #maharashtradesha

आम्हा ताल विठ्ठलु , मेल विठ्ठलु, कल्लोळ विठ्ठलु कीर्तने .. बघता बघता आषाढ आलाच की जवळ...
आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha #india_gram #india_diaries

नसे राऊळी वा नसे मंदिरी...
जिथे राबती हात तेथे हरी वारी,. सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

हरीनाम मुखी घ्या हो... वारी सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

ग्यानबा तुकाराम.... आता वेध वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

लागलीसे आस,,,,, सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

PANDHARPUR - Wari Photography Tour - 24th June 2017. Click moments reflecting Maharashtrian Culture ☀
.....
पालखीसोबत पंढरीची वाट दरमजल करताना येणारा हा अद्वितीय अनुभव, अनुभूती शिवाय ज्याचं वर्णन करणं केवळ अशक्यच, रिंगण सोहळा, पायी वाट मार्गक्रमण करताना दिंडी विश्रामाच्या ठिकाणी आलेली असते.. आता रंगणार असतो एक दिमाखदार सोहळा ...
पालखीतळाचं मैदान गर्दीने फुलून गेलेले असते,जागेअभावी हा सोहळा पाहण्यासाठी काही भाविकांना जवळपासच्या झाडांवर चढावे लागते..पालखीची वाट पाहता पाहताच खेळ रंगतो तो झिम्मा फुगडय़ांचा. सोबतच कुठेशी जोड असते ती भारूडाची. झालेच तर तरूण तुर्क मंडळींनी मानवी मनोरे उभारत कलाविष्कार दाखविलेले असतात .
एव्हाना माऊलींचं आगमन ही झालेलं असतं.
रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर पालखी सोहळ्याच्या चोपदारांचा इशारा होतो, इशारा करताच गोल रिंगणातून अश्व चौखूर उधळतात. धावणाऱ्या अश्वाच्या पायाची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी व भाविकांची एकच झुंबड उडते. अश्वाने गोल रिंगण पूर्ण केल्यानंतर त्याठिकाणी ‘माउली-माउली’चा नामघोष घुमू लागतो.. आणि याचि देही याचि डोळा एका चैतन्यपर्वाची अनुभूती समस्त उपस्थितांना येते. पुढे निनादत असतो तो केवळ माऊलीचा गजर..... माऊली..माऊली.. माऊली..माऊली.... आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला!
.....
☎ 8422888006/7/8
🌎 www.trekmatesindia.com
📱 www.instagram.com/trekmatesindia
.... #india #tradition #aashadhiyatra #pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntforspot #ridersandrollers #maharashtradesha

पालखीसोबत पंढरीची वाट दरमजल करताना येणारा हा अद्वितीय अनुभव...अनुभूती शिवाय ज्याचं वर्णन करणं केवळ अशक्यच........ रिंगण सोहळा
पायी वाट मार्गक्रमण करताना दिंडी विश्रामाच्या ठिकाणी आलेली असते.. आता रंगणार असतो एक दिमाखदार सोहळा ...
पालखीतळाचं मैदान गर्दीने फुलून गेलेले असते,,जागेअभावी हा सोहळा पाहण्यासाठी काही भाविकांना जवळपासच्या झाडांवर चढावे लागते..पालखीची वाट पाहता पाहताच खेळ रंगतो तो झिम्मा फुगडय़ांचा. सोबतच कुठेशी जोड असते ती भारूडाची...झालेच तर तरूण तुर्क मंडळींनी मानवी मनोरे उभारत कलाविष्कार दाखविलेले असतात .
एव्हाना माऊलींचं आगमन ही झालेलं असतं....
रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर पालखी सोहळ्याच्या चोपदारांचा इशारा होतो.,.. इशारा करताच गोल रिंगणातून अश्व चौखूर उधळतात.... धावणाऱ्या अश्वाच्या पायाची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी व भाविकांची एकच झुंबड उडते.... अश्वाने गोल रिंगण पूर्ण केल्यानंतर त्याठिकाणी ‘माउली-माउली’चा नामघोष घुमू लागतो.. आणि याचि देही याचि डोळा एका चैतन्यपर्वाची अनुभूती समस्त उपस्थितांना येते .... पुढे निनादत असतो तो केवळ माऊलीचा गजर..... माऊली...माऊली.. माऊली.,,माऊली.... आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

आम्हा ताल विठ्ठलु , मेल विठ्ठलु, कल्लोळ विठ्ठलु कीर्तने .. बघता बघता आषाढ आलाच की जवळ...
आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

निर्मळ चित्ते झाली नवनीते.,. बघता बघता आषाढ आलाच की जवळ...
आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

टाळ वाजे.. मृदंग वाजे ... बघता बघता आषाढ आलाच की जवळ...
आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha #konkancha_nisarga #nikonasiaofficial #d5100photographers #maharashtra_travel #wari #dindi #facebookdindi #pandharpur_wari #pandharpurwari

धन्य तेही भूमी, धन्य तरूवर..
धन्य ते सूरवर, तीर्थरूप !! बघता बघता आषाढ आलाच की जवळ...
आता वेध लागतायंत ते वारीचे... सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि वल्लींना विठ्ठलभक्तीच्या माळेत गुंफणारा हा भक्तीचा महोत्सव.. लाखोचा समुदाय एकत्र बांधलेला, एकात्मता आणि वैविध्याचा तयार असा इतका मोठा प्लॉट जगाच्या पाठीवर कदाचित् फक्त वारी हाच असेल ... चला वारीला,,,,!!! #india #tradition #aashadhiyatra,#pandharpur #native #maharashtradesha #maharashtraig #kokanacha_nisarga #maharashtradesha #culture #aanandyatra #aashadhi #palakhi #pandharpur #routescalling #huntfor spot #ridersandrollers #maharashtradesha

Most Popular Instagram Hashtags