[PR] Gain and Get More Likes and Followers on Instagram.

swapnildhuri swapnildhuri

66 posts   488 followers   1,178 followings

Swapnil Dhuri 

मंगल दिन संकष्ट चतुर्थीचा, व्हावा सुदिन सगळ्यांचा...!

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते ,
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे ,
धन्य जन्म वाटतो "मोरया" तुझ्यामुळे...!! ।। श्री गणेश जयंतीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ।।🌺🐀
Pic credit - Trimurti Arts.

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”
“आई तुळजा भवानी”आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

विघ्नहर्ता लंबोदरा रूप तुझे हे छान...
साऱ्या आधी ह्या जगात तुझाच पहिला मान...!!
संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना भक्तिमय शुभेच्छा!!!

❤️साखर अन् गुलाल उधळण करीत निघाला गोड गणपती ❤️
"निघताना तू गावी तूला असतो साखरेचा मान
हीच तर आहे तूझी निराळी शान"
#akhilchandanwadi2017 #akhilchandanwadi

•|| लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ||•

विघ्नहर्ता लंबोदरा रूप तुझे हे छान...
साऱ्या आधी ह्या जगात तुझाच पहिला मान...!!
संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना भक्तिमय शुभेच्छा!!!

•|| अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - २०१७ ||•
निघताना तू गावी तूला असतो साखरेचा मान
हीच तर आहे तूझी निराळी शान..
चंदनवाडीचा आमचा गोड गणपती छान..

•|| अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - २०१७ ||•
घटा गगन पर लहराई घडी विसर्जन की आयी...
#girgaon #marinelines #chandanwadi #chirabajar_girgaon #ganeshotsav #khetwadi #theking #mumbai #mumbaiganeshutsav2017 #mumbaikars #mylife #mylifeinmumbai #thingstodoinmumbai #sony #photography #photographylover#amchimumbai #godbappa #ganpati #sony@xxpusteblume #dslrphotography❤️📷 #balancing #visarjan#marathi #sonydslr#photographers

Old memories.... 7yrs back ......Bappa visarjan

विघ्नहर्ता लंबोदरा रूप तुझे हे छान...
साऱ्या आधी ह्या जगात तुझाच पहिला मान...!!
संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना भक्तिमय शुभेच्छा.
चंद्रोदय रात्रौ ९. वाजून ९ मी.

Most Popular Instagram Hashtags