shitalnath99 shitalnath99

22 投稿   71 フォロワー   109 フォロー

shitalnath 

श्री. दुधेश्वर देवस्थान दुधगाव जिल्हा सांगली.

अश्विन शु ८ शके
१९३९ गुरुवार दि. २८.०९.२०१७
श्री तुळजाभवानी
देवीची *महिषासुरमर्दिनी अलंकार* महापूजा
साक्षात पार्वती असणा-या जगदंबा तुळजा भवानीने
दैत्यराज असणा-या महिषासुराचा वध केला.त्यामुळे महिषासुरमर्दिनी ह्या रुपात अलंकार पुजा बांधण्यात येते.या दिवशी तुळजाभवानी मंदिरात पवित्र होम कुंडामध्ये शतचंडी यागाची होमहवन करुन पूर्णाहुती केली जाते...

अश्विन शु ७ शके
१९३९ बुधवार दि. २७.०९.२०१७
श्री तुळजाभवानी
देवीची *भवानी तलवार अलंकार* महापूजा

अश्विन शु ५ शके १९३९ सोमवार दि २५.०९.२०१७
श्री तुळजाभवानी.देवीची *मुरली अलंकार* महापूजा
तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्रीस अर्पण केली.त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते.श्रीने मुरली वाजवील्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले.

人気ハッシュタグ