mieknathshinde mieknathshinde

55 posts   11,537 followers   11 followings

Eknath Shinde - एकनाथ शिंदे  ShivSena MLA-Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha, State Cabinet Minister of Maharashtra, Guardian Minister - Thane | http://www.twitter.com/mieknathshinde

थाइलैंड फुकेट येथे भारतामधुन स्कूबा डायविंग साठी ठाण्याचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि Phi Phi Island येथे ४० फुट खोल स्कूबा डायविंग करुन यश संपादन केलेल्या खेळाडू बरखा अनिल पाठक हिचे हार्दिक अभिनंदन!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा...तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा!!! #HappyNewYear #2018 #ShivSena #Wishes

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. @uddhavthackeray साहेब यांची वाडा, जव्हार आणि डहाणू सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये विजयी झालेले सर्व उमेदवार यांसमवेत शिवसेना भवन येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी आमदार Ravindra Phatak, जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, वाडाच्या नगराध्यक्षा सौ गीतांजली कोलेकर, जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट, राजेश शहा उपस्थित होते #ShivSena #Jawahar #Wada #Dahanu #Election2017

शुभ दिपावली ! #ShivSena #Diwali #Wishes #festival

गणपती बाप्पा मोरया

इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत ठरणा-या देशातील पहिल्या महत्वाकांक्षी स्स्वयंचलित सायकल स्टेशन प्रकल्पाचे लोकार्पण आज युवासेना प्रमुख @adityathackeray जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, सर्व मान्यवरांनी सायकल चालवून या प्रकल्पाला प्रोत्साहन दिले #Thane #TMC

युवासेनाप्रमुख माननीय श्री. @adityathackeray जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ShivSena #YuvaSena #Birthday #Wishes

हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा #शिवसेना #शिवजयंती #shivsena

धर्मवीर दिघे साहेब #शिवसेना #happyholi #festival #wishes रंगपंचमीच्या शुभेच्छा !

ठाणे महानगरपालिका निवडणूक २०१७ - शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळवत भगवा फडकवला त्या निमित्ताने मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख श्री Uddhav Thackeray साहेब यांची सदिच्छा भेट घेतली
After clear majority to ShivSena
in #TMCElections today greeted Party Chief Uddhav Thackeray Saheb at Matoshri in presence of Dr Shrikant Eknath Shinde Ramdas Kadam - रामदास कदम Pratap Sarnaik Ravindra Phatak Rajan Vichare

शिवसेनेचे ठाणे। ठाण्याची शिवसेना।।
२५ वर्ष शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या ठाणेकरांना शिवसेनेचा दिलासा - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच ठाणेकरांसाठी उपलब्ध करून देणार #ShivSena #Thane #Health

Most Popular Instagram Hashtags