majha_maharashtr majha_maharashtr

16 posts   287 followers   1,093 followings

⛳⛳महाराष्ट्र माझा⛳⛳  ⛳⛳सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा⛳⛳ ⛳⛳ दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!⛳⛳ ⛳⛳जय शिवराय⛳⛳

⛳⛳⛳शिवपुत्र शंभूराजे⛳⛳⛳

🚩जय #शिवराय..🚩
#जय शंभुराजे ⛳

🚩⛳जय शिवराय⛳🚩

*दिवाळी सण मोठा = नाही आनंदाला तोटा* *******************
*माझ्यावर प्रेम करणारे,*👬👫👭
*माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,* 😃🙋🏻
*वेळोवेळी मदत करणारे, 🏃🏻🏃🏻‍♀*
*मला समजुन घेणारे, 🤔🤔😃*
*माझ्यावर विश्वास ठेवणारे,* 👍🏼✌🏼 *तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि, 👬👫👭😃🙋🏻*
*कधी कसलीच चिंता नाही वाटली 🕺🏻💃🏻* *"तुम्ही माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात" 🙏🏼*
*"तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे."*🙏🏼 *मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...*
🌅🎆🌠🎇🌇🌄🌹😃💐👬👫

हे #गणराया वारसा हा #शक्ती चा💪🏻
#लाभला आम्हाला नाद खुळा😎 भक्तीचा
#जयघोष 😱 आभाळा #भिळला 🚩 #मोरया मोरया #गणपती बाप्पा मोरया 🚩
#@garja_maharashtra_majha
@marathi_shootout_reloaded
@the_great_maratha_official
@marathakrantimorcha

बैल पोळा---बोध
कधीच न थकता, कधीच नाही न म्हणता, दिला तसा चारा खाऊन, मालंकासोबत सतत, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी,
आणि हो, मालकाला काय पिकलं, किती पिकलं, कस विकलं, नफा,तोटा अगदी कशा कशाची हि पर्वा न करता फक्त कष्ट, कष्ट करणारा मुका प्राणी *बैल*
तांत्रिक शेती चा विकास करण्यासाठी तमाम मानवंजातीच पोट भरणारा प्राणी,,,,
पोळा जरी निमित्त असलं तरी या प्राण्यांचा आदर,सन्मान आणि आदर्श ठेवण्याचा दिवस *"पोळा"*
सर्वना हार्दिक शुभेच्छा 🙏�🙏

#स्वातंत्र्य दिवसाच्या
#शुभेच्छा देताना #मराठीत
द्या....नाहीतर काही #लोकांना
इंग्रजी चा खुप #पुळका
असतो...आजच्या #दिवशी इंग्रज
#भारत सोडून गेले आणी #आपण
आजून पण त्याच्याच #भाषेत
शुभेच्छा देतोय.......!
#सर्वांना___स्वातंत्र्य_
दिवसाच्या_हार्दिक #शुभेच्छा..

चलो मुंबई.....

⛳विठ्ठल विठ्ठल⛳
⛳जय शिवराय⛳

तुझे नाव ओठी,तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली.......माऊली.......माऊली आषाढी एकादशीच्या सर्वाना .......हार्दीक शुभेच्छा.......

Follow this page..... majha_maharashtra_

Most Popular Instagram Hashtags