kshitijpatwardhan kshitijpatwardhan

694 投稿   10,528 フォロワー   364 フォロー

Kshitij Patwardhan  Outside, writing is my image. But here image is my writing. #Screen #writer #Playwright #Lyricist #Theatre #director #Creative #consultant

Luka chupi :):)
Good morning!!

शनिवार वाड्यातल्या सायकल राईड, शाळेत असतानाच फटाके विकणे, बेडशीट पासून तोडल्यां पर्यंतचा घरगुती व्यवसाय, कधीकधी कपडे (तेव्हा आपल्याला एक साईज बसायचा), टीव्हीवरच्या मॅचेस, न्यू पूना बेकरी चे पॅटीस, पहिला कॅसेट प्लेयर, पहिला टीव्ही, पहिला कॉम्प्युटर, सिनेमा ची आवड, करिअर आणि आयुष्याचे धडाडीने घेतलेले निर्णय, सकाळच्या वेळात दोन ते तीन चहा, असंख्य कल्पना, कथा, हे सगळं आपण गेली पंचवीस वर्ष वाटून घेत आलोय!! सख्खा भाऊ जवळचा मित्र झाला की आयुष्य मोकळं सोप्प आणि स्वच्छ होतं ते असं!! एकमेकांच्या खांद्यावरचा हात आणखीन घट्ट होत राहील याची खात्री आहे!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विक्रम!!! 🧡💚💛❤️ @anda_half_fry

लक्ष्मीपूजनाच्या 'लय भारी' दिवशी माऊलीच पहिलं पोस्टर!!१४ डिसेंबर २०१८. तारीख आणि नाव लक्षात असू द्या. माऊली!!
#मीमाऊली #मराठी #सिनेमा #डिसेंबर #लेखक

काय दिवे लावलेत ;)
#westin #mumbai #goregaon #film #new #session #writing #writer #passion #process #love

@Regran_ed from @riteishd - Put your dancing shoes on, add some colour .... most amazing Holi song coming your way.... #Mauli .... @ajayatulofficial ‘s magic all the way... what a way to wrap the film. #MauliWraps .... see you at the cinemas on 21st Dec @mumbaifilmcompany @aditya_a_sarpotdar @kshitijpatwardhan - #regrann

First step. towards 2019. A year dedicated to new ventures, breaking barriers and exploring exciting geners with friends who share the same passion:):) @ranjitgugle @anishjoag @sameervidwans #dussehra2018 #auspicious #new #beginning #marathi #film #2019 #working #script #writing #writer #passion #process #love

काल सिनेमा पाहून उठलो तेव्हा समोर राही बर्वे उभा होता. फुलवा त्याची ओळख करून दिली, आणि मी एवढंच म्हणालो की "मला तुला कडकडून मिठी मारायची आहे." ही मिठी या अनेक वर्षांच्या प्रवासाला, जिद्दीला आणि इतरांना हास्यास्पद वाटणाऱ्या पण मनापासून स्वतः ची गोष्ट सांगू पाहणाऱ्या ध्येयवेड्या दिग्दर्शकाला!! राही, तुझ्या नावाप्रमाणेच तू तुझी वाट तयार केली आहेस. त्यावर प्रेक्षक चालतील का नाही माहित नाही (चालतील अशी भाबडी आशा कुठेतरी मनात आहे) पण आणखी काही ध्येयवेडे स्वतःची गोष्ट स्वतःच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न नक्की करतील!! त्यांना तुंबाडच्या रूपाने खजिना मिळाला आहे!! क्षितिज पटवर्धन.
@phulawa @rahianilbarve @shah_sohum

Destiny is the best screenplay writer.
Won Best screenplay for faster fene.
First is forever. 💙💚💜❤️💛
#screenwriting #screenplay #writer #filmfare #india #film #movie #writing #marathi #character #plot #passion #process #love

人気ハッシュタグ