datta1009 datta1009

8 posts   91 followers   209 followings

Datta Patil 

🌺🌺 *जनता जनार्दन सेवा मंडळ' भादवण सार्वजनिक गणेशोत्सव 2017 सस्नेह निमंत्रण!🌸🌸*

My home Ganpati

भादवणचा राजा

इतरांपेक्षा आपल्याला 9 महिने 9 दिवस जास्त ओळखणाऱ्या त्या आपल्या *आईला*,,
जिच्या पाठीशी रहावं म्हणून राखी बांधून घेतो त्या आपल्या लाडक्या *बहिणीला*,,
छान छान गोष्टीत रमून लाड करवून घेतो त्या आपल्या लाडक्या *आजीला*,,
प्रेमापेक्षा पण जास्त काळजी घेणाऱ्या आपल्या जिवलग *मैत्रिणीला*,,
Good night नंतर love you म्हणणाऱ्या आपल्या *प्रियसीला*,,
माहेरचं आणि सासरच दोन्ही नाती जपणाऱ्या आपल्या *बायकोला*,,
मायेन आपल्या भावनांना जाणणाऱ्या आपल्या *मावशीला,काकीला, मामीला,आत्याला*,,
दिवसभर राबून मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या *शिक्षिकेला*,,
घरकाम,मुलबाळ सगळं सांभाळून आपल्या कला गुणांना जपणाऱ्या *कलावंत सखीला*,,
एवढं सगळं करून मुक्त पक्ष्यासारखं भरारी घेणाऱ्या या *सर्व महिलांना* *आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...*💐💐

*सह्याद्रीचा सिंह जन्मला*
आई जिजाऊ पोटी!
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
रायगडावर तुम्ही ऊभारली
*... शिवराष्ट्राची गुढी!*
राजे तुम्ही नसता तर
*सडली असती हिंदुची मढी!*
तुम्हा मुळे तर आम्ही
*पाहतो देवळाचे कळस,*
तुम्ही नसता तर नसती
*दिसली अंगनात तुळस!* ||जय भवानी जय शिवाजी || 🚩🚩♚🚩🚩 🚩।।जय शिवराय।। 🚩
*शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*

Most Popular Instagram Hashtags