ayushapravas ayushapravas

28 posts   1448 followers   4006 followings

Ayushapravas  आयुष्यप्रवास... ✍✍ 👑मराठी motivation💪 👉स्वतःच्या 💎 thoughts ला 💎 जगाला 🌍ओरडून सांगणारे एकमेव account 👥 👉विचार share करायचे असल्यास DM करावे.

:- आठवणी माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतात. कधी रडवून जातात, कधी हसवून जातात. जगाच्या पाठीवर माणसं बदलून जातील, वेळेला कृतघ्न होतील. पण आठवणी मात्र माणसाच्या मनात तशाच अविरतपणे वाहत राहतील. म्हणून आयुष्यात माणसं कमवा आणि आठवणी जपा.☆ :- आयुष्यवेडा ☺
.
.
.
.
.
.
.
.
.
#marathi #athvan #prem #remember #love #friends #म #memories #school #college #job #journeyoflife #pune #quote #we #emotion #relation #thought #time #yavkti #insta #inspirationalquotes #marathistyle #marathimanoos #maharashtra #marathi_ig #beingmarathiofficial #chatrapati #ayushapravas #ayushaveda

:- जगातली सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्री ला समजणे. मुलीच्या मनात कधी काय येईल हे सांगणे अगदी कठीण आहे. माणूस म्हणतो मुलीच्या वाट्याला न गेलेले बरे! तरी सुद्धा तो तिच्या वाट्यालाच जातो. आयुष्यात मुलगी नसती तर आयुष्य किती भकास झाले असते. हा थोड्या वेडसर असतात पण चांगल्या असतात त्या मुली. म्हणुन त्यांचा आदर करा. ......................:- आयुष्यवेडा☺
.
.
.
.
.
.
.
#marathi#love#girl#marathimulgi#truth#sense#emotion#feelings#crazy#girl#funny#confused#loveforlife#marathifc#athavani#kavita#shabd#joke#vichar#suvichar#everythingofgirl#lifelesson#smile#importantfactor#status#म#journeyoflife#maharashtra#ayushapravas#ayushveda

:- मनाच्या रंगाचे कितीतरी अनेक पैलू असतात. मन नेहमी स्वतः जमेल तसे प्रत्येक क्षणातून मार्ग काढत जगत असतं. कधी प्रेम, कधी दुःख, अशा अनेक संवेदना समजावून सांगताना @marathi_kavita यांनी केलेली ही सुंदर कविता.
................................:- आयुष्यवेडा ☺
Follow @marathi_kavita .
.
.
.
.
.
.
.
#marathi#prem#heart#love #maharashtra#quote #heartquote#loveforlife#marathimanoos#marathiheart#feelings#emotions#colorsofheart#marathikavita#loveconfusion#marathiman#journeyoflife#म#marathifc#instagood#insta#Inspiration#instalove#instashot#like4like#like4followers#followforfollow#ayushaveda#ayushapravas

घरटं..
कालच्या पावसात....
कालच्या पावसात काय काय घडलं
एक घटना अजून घडली. झाडावरचं एक घरटं
वाऱ्यानी अचानक पडलं... दोघं जणं शब्द संपल्यासारखे
बसून होते. त्यानी तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी
ती ही कुशीत शिरली. 'सकाळी बोलूयात', तो म्हणाला.
'हो', ती म्हणाली. रात्रं संपायची वाट बघत
दोघं बसून राहिले.
सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. तो उत्साहाने म्हणाला, 'निघूयात? नव्यानी काड्या आणू'.
तिच्या डोळ्यात पाणी आलं. 'वेडी, "पाडणं" त्याच्या हातात आहे
तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि
मदतीची वाट बघायला
आपण माणसं थोडीच आहोत!
चल निघूयात". आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली.
कालच्या पावसात
हे सगळ्यात सुंदर घडलं...!
*******
................. :- आयुष्यवेडा☺
.
.
.
.
.
.
.
.
#word #thought #marathi #love #maharashtra #inspirationalquotes #athvan #miss #maharashtra_fc #maratha #marathi_ig #chandra #yavkti #raje #maharaj #chatrapati #shivaji #power #wordporn #feelings #emotion #म #maratha96k #marathi #dontgiveup #birds #lovequotes #hustle #ayshaveda #ayushapravas

: आयुष्यात आपण कधी कधी अशा व्यक्ती वर प्रेम करतो जे आपल्यावर प्रेम करू शकत नाही , पण ते आपल्या सोबत खूप चांगले मित्र म्हणून राहू शकतात. ही कविता तसे प्रेम केलेल्या प्रत्येकासाठी. खूप कठीण असतं जेव्हा समोरून प्रेम मिळणार नाही हे माहीत असूनही प्रेम करत राहणे. आणि एक लक्षात घ्या की या सगळ्यामधे समोरच्या व्यक्तीची सुद्धा चुक नसते. म्हणून प्रेम करत राहा, सगळ्यांना माफ करा, आयुष्य सुंदर आहे.
................................................... :- आयुष्यवेडा ☺
.
.
.
.
.
.
#flavours #everyday #livefree #drinkup #strong #म #textgram #inshot #marathitouch #marathiporga #marathi #marathistyle #marathimanoos #marathikavita #puneinstagrammers #mumbaikar #punekar #instagood #truthoflife #mumbai_ig #mumbai #follow4follow #like4like #vichar #prem #suvichar #durava #marathifc #ayushveda #ayushapravas

: Local train... हजारो आयुष्याचं अर्ध आयुष्य ज्या ठिकाणी व्यथित झाले... अशी जागा...
आयुष्यप्रवास हा सुद्धा त्या train च्या प्रवासा सारखाचं असतो. आयुष्यभर आपण कोणासाठी तरी कुठे तरी पळत असतो. काही मिळवण्यासाठी... कोणाला काही तरी मिळवून देण्यासाठी.. तो पर्यंत सगळं सुरळीत चालू असतं जो पर्यंत ते थांबत नाही. ज्या दिवशी आपणं एखादी गोष्ट करणे थांबवतो किंवा आपल्याकडून नकळत बंद होते त्या दिवशी मात्र बोलायला हजार तोंड उभे राहतात. हे सांगताना या अोळी समजावून सांगितले आहे @vaishnavleehto यांनी... खूप छान शब्द आहे त्यांचे.... follow करा नक्की ☺................. . . . ... ... ... ... --आयुष्यवेडा😊
.
.
.
.
.
.
.
#word #thought #marathi #love #maharashtra #athvan #miss #maharashtra_fc #maratha #marathi_ig #raje #maharaj #chatrapati #shivaji #wordporn #feelings #emotion #train #manus #selfish_life #shabdraanjan #vaishnavleehto #kavita #ayusha #traveling #learn #vichar #dont_give_up
#ayshaveda #ayushapravas

आयुष्यात माणसं येतात...थांबतात ! आणि काही तरी शिकवून निघून जातात. मग आपल्या हातात उरतो फक्त आठवणींचा पसारा ... मन आणि त्याच्या आठवणी स्वतःशीच एवढे रमतात की माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचा सुद्धा विसर पडू लागतो . मग असे काही अचानक होत की पक्षासारख्या Fly करणाऱ्या मनाला काळाची जाणीव होते. हे सगळं स्वतःच्या शब्दांत सांगितले आहे jueli adesh mhatre ( https://www.instagram.com/shabdaraanjan_juee/ ) यांनी. यांच्या official page ला follow करा. आणि त्यांच्या offical blog page पण पहा नाव :- shabdaraanjan.blogspot.in
तुम्हाला आयुष्यप्रवासात शब्दांची कमी कधीच पडणार नाही. :--आयुष्यवेडा ☺
.
.
.
.
.
.
.
#jueliadeshmhatre #shabdaraanjan #vichar #suvichar #lekhan #love #passion #people #blog #compassion #life #marathi #maharshtra_desha #read #marathifc #maharashtraig #greatthought #like4followers #like4like #maharashtra #memories #lovequotes #loveforlife #respect #life #luck #messofmemories #ayushaveda #ayushapravas

जिद्द.
मोत्यांना साजेसे असे शब्द @kadampooja4633 ( पूजा कदम ) यांनी माणसाची चिकाटी आणि यश समजवताना मांडले आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट अशी नाही जी माणूस मिळवू शकत नाही. असेच काही विचार असल्यास आम्हाला नक्की send करावे. तुमच्या विचारांना आम्ही नक्की लोकांन पर्यंत पोहोचवू . काय माहित या जगात तुमच्या विचारांमुळे नकळतपणे कोणाचे आयुष्य सुधारू शकेल. Keep reading आणि तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप आभार. ❤ --आयुष्यवेडा ☺
.
.
.
.
.
.
.
#marathi #love #thought #best #nevergiveup #findursoul #humanity #maharashtra #maharaj #compassion #wordporn #bestthought #marathifc #marathi_ig #maharashtrafort #marathiprem #attitude #pride #rag #emotion #workhard #paysoff #read #inspire #live #greatthought #likeforlike #maharashtraaag #ayushapravas #ayushaveda.

Most Popular Instagram Hashtags