anjali_pathak_gaikwad_fans anjali_pathak_gaikwad_fans

24 posts   702 followers   61 followings

Tuzyat Jiv Rangla  तुझ्यात जिव रंगला...!!! राणादा & पाठक-गायकवाड बाई... .!!!

काल झालेल्या उस्मानाबाद मधील "लेडीज क्लब” आयोजित दांडीया महोत्सवात आपले लाडके राणादा व मी अंजली उपस्थित होतो... तेव्हाचे काही सुंदर फोटोज्.. Akashraje Bharatयांनी सुंदर छायाचित्रे टिपले....... चालतंय नव्ह आहो चालतं की
Good morning
Anjali Pathak Tuzyat Jeev Rangla

पूजा सावंतचा हा सुंदर फोटो अवश्य लाईक करा.

नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शक्तिची देवता आई तुळजाभवानी माता आपणा सर्वांना सुख समृद्धि व यशप्राप्तीसाठी आशिर्वाद देवो हिच तुळजाभवानी मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना....!! !! जय भवानी !! !! जय शिवराय !!

प्रेमपत्र नाही हमीपत्र... प्रिये, आज मी ठरवलं आहे कि तुला एक प्रेम पत्र लिहायचंय.
म्हणूनच सुरुवात सुद्धा Dear ने न करता 'प्रिये' अशी केली आहे. प्रेम पत्र लिहिण्यास कारण इतकंच कि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. मराठीत समजत नसेल तर इंग्रजी मध्ये सांगतो I Love You.
हे मी या आधीही तुला खूप वेळा सांगितले आहे SMS च्या माध्यमातून.
पण नेहमी वाटायचं कि प्रेमाचा इजहार प्रेम पत्राने करावं. कदाचित तू म्हणशील हि "तू तर लटकलास!!!"; पण ते हि तितकंच खरं आहे. नाही म्हटलं तरी तू आहेसच तेवढी गोड.
पूर्वीच्या काळी प्रेमात पडलेली माणसं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम पत्रांचाच वापर करायची. सैराट मध्ये सुद्धा परश्या आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांचं माध्यम म्हणून उपयोग करतो. म्हणून मी हि ठरवलं कि तुला Love Letter लिहावं.
बघायला गेलं तर मी हे खूप आधी करायला हवे होते. पण social chatting च्या नावाखाली हे सर्व राहून गेलं. Smileys send केल्यामुळं तुझ्या गालावर पडलेली खळी फक्त काही सेकंदच राहणार आहे हे
एव्हाना मी जाणलं आहे. मला तुझं हसणं हवं आहे ते हि अगदी मनसोक्त.
तुझ्या काळ्याभोर डोळ्यात मला स्वतःला पाहायचं आहे. जसं पुस्तक वाचताना आपण ते पुस्तकातील जग आपल्या डोळ्यांत साठवतो, तसेच हे प्रेमपत्र वाचताना तू मला नक्की डोळ्यांत साठवशील.
तू माझ्या सोबत असलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे. त्या प्रत्येक क्षणाला साक्षी ठेवून माझे हे प्रेमपत्र तुला समर्पित.
"हे प्रेमपत्र नसून एक हमीपत्र आहे माझ्या तुझ्यावरल्या प्रेमाचं"
-तुझाच

Happy birthday. #फुलपाखरू.

काहीच हाती लागत
नाही तेव्हा मिळतो
तो अनुभव...

आपल्या "अतुल"नीय आवाजाने अल्पावधीतच तमाम रसिक जनांची मनं जिंकणाऱ्या अतुल गोगावलेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!🎂🎂 #HappyBirthday Atul Gogavale

Most Popular Instagram Hashtags