amartaware amartaware

40 posts   1,286 followers   1,242 followings

Ämaŕ_3742❤😎😎  😎

SQUAD😎🔥💗🤙

🚩🚩🚩मावळा आहे शिवछत्रपतींचा । .
या वाटेवर थकणार नाही.. परंपराच आहे आमची
मोडेन पण वाकणार नाही.. .
वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही । .
गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही.. .
ताकद आहे मनगटात आयुष्याची
भीक मागणार नाही ।। .
वाघाची जात आहे आमची ।
लांडग्या सारखे जगणार नाही.. .
जिजाउंचे संस्कार आहेत ।
वाटेला कुणाच्या जाणार नाही.. .
पण आडवे जाणाराची वाट
लावल्या खेरीज राहणार नाही ।। .
शिव-शंभुचा वंश आहे ।। .
सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।। .
फितुराना सोडणार नाही..
⛳⛳⛳⛳⛳🗡🗡 देव माझा राजा शिवछञपती 🗡🗡⛳⛳⛳⛳⛳🗡

😎

😎

Most Popular Instagram Hashtags