___maratha___ ___maratha___

118 posts   1,198 followers   696 followings

⛳. देव माझा राजा शिवछत्रपती .📯  @harryy_165 😎महाराष्ट्रा देशा ⛳ 🚩इतिहास जोपासनं🙏 😎 क्षत्रियकुलावतंस 🚩 📯जय शिवराय🚩 😎 तिर्थक्षेत्र :-रायगड

⛳भगवा धरिला कधीही न सोडू🙏. 👊हिंदुत्व शत्रू सदैव हुडकूनी काढू.....✌ 📯शिव भूप देई आमच्या निद 🙏काळजात रणकंदनी फडकवू ⛳ भगवा जगात🚩

⛳🙏30 जुलै पासून नवीन मालिका #बाजी झी मराठी वर लवकरच येत आहे सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता ⛳👌🙏

⛳📯🙏🙏⛳📯

🙏आमचा लढा जाती साठी ना कोणाला ही त्रास देण्यासाठी आमचा 🙌 लढा फक्त अन्याय विरूद्ध आहे....न्याय द्यावा तर सगळ्याना सारखां ⛳

@maratha_samrajy
@hanryy_165
@ek_maratha_lakh_maratha_96k

📯⛳🙏🙏📯⛳

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.

#छत्रपती का ⇏#नारा🗣 लगा के
👉हम ➫#दुनिया 🌎में ➙छा गये...*
*_हमारे ➦#दुश्मन 👺👹भी ➩#छुपकर😮 #बोले 🗣वो☝ #देखो 👀#⛳#छत्रपती⛳# के ➧#भक्त 🚩आ गये.... ⛳⛳ शिव सकाळ ⛳⛳ Ⅱ️जय जिजाऊ Ⅱ️
🚩🚩जय शिवराय 🚩🚩

🙏📯 जगातील एकमेव राजा ज्याचा इतिहास 350 वर्षानंतर सुद्धा 120 + आपल्या देशात शिकवला जातो छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत ज्यानी गनिमी कावा या युद्ध नीतीचा शोध लावला 📯🙏🙏🙏

स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू. स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग.
त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन 🙏⛳⛳

सागरावर मराठ्यांचा काय संबंध ?"
असे बोलनारया परकिय शक्तींना "व्यापारींना सैन्य कशास हवे ?"
असेठासुन सांगनारा हिंदुस्थानातील पहिला राजा म्हनजे "राजे शिवछत्रपती."
"आरमार म्हनजे एक स्वतंत्र राज्यच आहे. जैसे ज्यास अश्वबऴ त्यांची प्रूथ्वी, तद्वत ज्याच्या जवऴ आरमार त्याचा समुद्र ! त्याकरीता आरमार अवश्यक मेव करावे. "- राजे.
सागर उल्लंघनाला त्याकाऴी हिंदु धर्मात अशुभ मानले जात. शिवरायंनी आशा अनेक चुकिच्या परंपरांना मुठमाती घालत स्वराज्याचे आरमार उभे केले. नुसते मावऴ्याना बसवले नाही तर स्वत: 1665 साली जहाजात बसुन मोहिम केली. यासाठी.मऴाराजानी "दर्याखान" या मसलीम सरदाराची निवड केली.
व आरमार उभऴरनीला सुरवात केली.
दैलतखान यांना जहाज बांधनी आणि जहाजांची उत्तम माहिती होती त्याचा फायदा राजांनी स्वराज्याला करुन घेतला.
धर्मद्वेश करत बसले नाहीत हे लकशात घेतले पाहिजे. दैलतखान यांनी केलेले कार्य पाहुन राजे त्यांना "दर्या सारंग" असे प्रेमाने बोलवत.
वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी शिवरायांनी देशातील पहिले आरमार उभे केले. पुढे याच आरमारामुऴे युरोप आशियातील देशांबरोबर व्यापार करन्यासाठी व्यापारी गलबतेही बांधली.
स्वराज्याच्या संरक्षना बरोबरच व्यापारही केला कोकणात अनेक हुन्नरी युवकाना आरमाराच्या कामी लाउन त्यांना उत्पंनाली लावले.
पुढे याच आरमार व याच कोऴी लोकांना पाहुन इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी यांना धडकी भरुलागली.
महाराजांच्या शैर्याचा वारा याच आरमारामुऴे फक्त सह्याद्री आणि कोकन पट्टी न्हवे तर युरोप आशिया म्हनजे जगभर पसरला.
(आजही शिवरायांना "father of indian navy" भारतीय आरमाराचे जनकम्हटले जाते.)
जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!

जिजाऊंच्या डोळ्यांत
फुललेला अंगार तू
रणचंडीने केलेला
युध्दाचा शृंगार तू
सह्याद्रीच्या कड्यावरुन
कडाडणारा सिंह तू
अफजुल्याला फाडणारा
एकला नरसिंह तू
तु भगव्या कफनीचा
जोगी
तुच श्रीमंत योगी
तुच शिवराय आमुचा
तुच एक प्राण आमुचा "आमचे कर्म शिवराय, आमचा धर्म शिवराय"
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

ही रयत नाही कुणाच्या नेत्यासाठी.... नाही कुणाच्या अभिनेतासाठी.... 😎 ही रयत फक्त येते अखंड महाराष्ट्र आराध्य दैवत 📯⛳ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकासाठी ⛳📯📯😎

Most Popular Instagram Hashtags